शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

युवकाशी बोलल्याची शिक्षा; बापाने पोटच्या मुलीशी केले किळसवाणे कृत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2021 13:50 IST

मुलगी गावातील युवकाशी बोलत असल्याच्या रागातून नराधम बापाने पोटच्या मुलीशी गैरवर्तन केले. यानंतर त्रास असह्य होऊ लागल्याने आईने तिला रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी विश्वासात घेत तिला विचारपूस केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

ठळक मुद्देआराेपी अटकेत

लाेकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : अल्पवयीन मुलगी गावातील युवकाशी बाेलत असल्याच्या कारणावरुन चिडलेल्या बापाने पोटच्या मुलीशी गैरवर्तन केले. त्या मुलाशी पुन्हा बाेलली तर जीवे मारीन, अशी धमकीही त्याने दिली. ही घटना सोमवारी उघडकीस आली असून पीडित मुलीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नराधम बापाला अटकेत घेतले आहे.

बापाने केलेल्या गैरकृत्यानंतर पीडित मुलीला त्रास असह्य झाल्याने आईने तिला चिमूर येथील रुग्णालयात नेले. डाॅक्टरांनी विश्वासात घेत तिला विचारपूस केली असता, तिने संपूर्ण प्रकार सांगितला. व बापाचे किळसवाणे कृत्य उघडकीस आले.

बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना ऑगस्ट महिन्यात भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील वासी येथे घडली. ४५ वर्षीय आराेपी बाप खडसंगी, ता. चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी आहे. पीडिता ही १७ वर्षीय असून, ती ऑगस्टमध्ये तिच्या आजाेबाकडे वासी, ता. भिवापूर येथे आली हाेती. या काळात ती तिच्या गावातील मुलाशी बाेलत हाेती. याबाबतची माहिती मिळताच बापाचा राग अनावर झाला. त्याने मुलीला शिवीगाळ करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दाेरीने बांधून तिच्या शरीरावर तसेच गुप्तांगावर पेट्राेल मळले. 

हा प्रकार महिनाभरापूर्वी घडला; मात्र, घटनेनंतर मुलीला असह्य त्रास सुरू झाला. डॉक्टरांनी विचारपूस केल्यानंतर तिने घडलेली घटना सांगितल्यानंतर डाॅक्टरांनी याबाबत चिमूर पाेलिसांना कळविले. घटनास्थळ भिवापूर पाेलीस ठाण्याच्या हद्दीत असल्याने तपास भिवापूर पाेलिसांकडे वर्ग करण्यात आला. याप्रकरणी भिवापूर पाेलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करत आराेपीस अटक केली. या घटनेचा पुढील तपास सहायक पाेलीस निरीक्षक शरद भस्मे करीत आहेत.

एक दिवसाची पाेलीस काेठडी

आराेपीला अटक करण्यात आल्यानंतर भिवापूर येथील न्यायालयात हजर केले हाेते. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पाेलीस काेठडी सुनावली, अशी माहिती ठाणेदार महेश भाेरटेकर यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी