शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बुजगावण्यानेही बदलले आपले रुपडे; पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांच्या नवनव्या क्लृप्त्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 11:20 IST

बहरात आलेले पीक पक्ष्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बुजगावणे उभे करतो. एखाद्या काठीला मडके टांगून त्याला आपला जुना शर्ट अडकवून दिला की झाले बुजगावणे अशी आजवरची प्रथा होती. मात्र अलीकडे यात बरेच बदल घडून आले आहेत.

ठळक मुद्देविद्युत तारांमुळे वन्यप्राण्यांसह मनुष्याचे प्राण संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर:बहरात आलेले पीक पक्ष्यांच्या तावडीतून वाचवण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात बुजगावणे उभे करतो. एखाद्या काठीला मडके टांगून त्याला आपला जुना शर्ट अडकवून दिला की झाले बुजगावणे अशी आजवरची प्रथा होती. मात्र अलीकडे यात बरेच बदल घडून आले आहेत.निसर्गाच्या लहरीपणाचा फटका शेतकऱ्यांना प्रत्येक हंगामात बसतो. या हंगामात उत्पादनात घट झाली तरी पुढील हंगामाची शेतकऱ्यांना आशा असते. त्यातूनच जिद्दीने, नव्या उमेदीने शेतकरी पुन्हा शेतकामात स्वत:ला झोकून देतो. शेतात बियाणे टाकल्यानंतर ते घरी येईपर्यंत शेतकऱ्यांच्या हृदयाची धडधड सुरूच असते. पिकांच्या संरक्षणासाठीही शेतकऱ्यांना मग विविध क्लृप्त्या योजाव्या लागतात. नागपूर जिल्ह्यात फेरफटका मारला असता अशा नवनव्या योजना शेतात उभारलेल्या दिसून येतात.शेताभोवती सुकलेल्या झाडांचे काटेरी कुंपण करणे किंवा तारेचे कुंपण लावणे. तारांमधून वीज प्रवाहित करणे हाही एक प्रकार सुरू झाला आहे. मात्र याचा दुष्परिणाम म्हणून जंगली व पाळीव प्राण्यांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. काही ठिकाणी नागरिकांनाही त्याचा धक्का लागल्याच्या बातम्या असतात. पक्ष्यांना व प्राण्यांना पळवून लावण्यासाठी माणसाचे आवाज किंवा वन्यप्राण्यांचे आवाज रेकॉर्ड करून ते शेताजवळ लावले जातात. जेणेकरून त्या आवाजामुळे कुठला प्राणी तिकडे फिरकूच नये. काही ठिकाणी शेतात फटाकेही फोडले जातात. त्या आवाजाने जवळपास असलेले प्राणी अधिक दूर जातील. त्याद्वारे शेतात आलेल्या वन्यप्राण्यांना, पक्ष्यांना शेतकरी परतवून लावतो, सोबतच चोरट्यांपासूनही पिकाचे संरक्षण करतो. 

टॅग्स :agricultureशेती