शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई सायबर क्राईम विभागाच्या कारवाईचा धाक, तोतया अधिकाऱ्याचा ४.८० लाखांचा गंडा

By योगेश पांडे | Updated: June 6, 2024 16:34 IST

Nagpur : पोलीस तक्रार झाल्याचे सांगून त्यातून बाहेर निघण्यासाठी एका व्यक्तीची ४.८० लाखांची फसवणूक

योगेश पांडे - नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मुंबईत तुमच्या नावाने बॅंक खाते उघडण्यात आले असून त्यात २५ लाख रुपये जमा झाले आहे. तुमच्याविरोधात तक्रार दाखल झाली असून कारवाई करण्यात येईल, असा धाक दाखवून एका व्यक्तीची ४.८० लाखांची फसवणूक करण्यात आली. समोरील व्यक्तीने तो मुंबईच्या सायबर क्राईम विभागातून बोलत असल्याची बतावणी केली होती. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.

मननप्रसाद ताराचंद भोडेकर (५६, रवीनगर) यांना ३० एप्रिल रोजी अज्ञात मोबाईलधारकाचा फोन आला. त्याने तो मुंबई पोलिसांच्या सायबर सेलमधून बोलत असल्याचे सांगितले. अंधेरीत तुमचे खाते उघडले असून त्यात २५ लाख रुपये जमा झाले आहेत. तुमच्याविरोधात पोलीस तक्रार झाली आहे. जर त्यातून बाहेर निघायचे असेल तर पैसे द्यावे लागतील असे समोरील तोतया अधिकाऱ्याने म्हटले. त्याच्या बोलण्याला घाबरलेल्या भोडेकर यांनी हैदराबाद येथील इंडसइंड बॅंकेत ४.८० लाख रुपये ऑनलाईन माध्यमातून पाठविले. त्यानंतर भोडेकर यांना त्यांची फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली. त्यांच्या तक्रारीवरून अंबाझरी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीcyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर