शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा सीसीटीव्हीच्या नजरेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2018 23:59 IST

नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा आता अत्याधुनिक २३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आला असून रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे.

ठळक मुद्दे‘सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीम’चा शुभारंभ : चेहरा ओळखणाऱ्या कॅमेऱ्याचा समावेश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकाचा कानाकोपरा आता अत्याधुनिक २३५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या निगराणीखाली आला असून रेल्वेस्थानकावर सिक्युरिटी इंटिग्रेटेड सिस्टीमचा शुभारंभ करण्यात आला आहे.स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रेल्वे सुरक्षा दलाच्या ठाण्यातील इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीमच्या नियंत्रण कक्षाचे उद्घाटन विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेश कुमार यांच्या प्रमुख उपस्थितीत टेलिकॉम अ‍ॅन्ड सिग्नल विभागाचे मास्टर क्राफ्ट्समॅन नीरज उमाशंकर, अजनी रेल्वे सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक प्रकाश खैरमारे यांच्या हस्ते करण्यात आले. यात हाय डेफिनेशन, लॉंग रेंजचे २३५ अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा कार्यान्वित झाले आहेत. आऊटरपासून रेल्वेस्थानकाच्या कानाकोपºयावर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. यात रेल्वेस्थानक परिसर, प्लॅटफार्म क्रमांक १ पासून ८ पर्यंतचा परिसर, फूट ओव्हरब्रीज, रिझर्व्हेशन कार्यालय, संत्रा मार्केटचा समावेश आहे. सीसीटीव्ही कॅमेरा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असून यात संशयास्पद व्यक्तींचा तसेच गुन्हेगारांचा चेहरा ओळखणाºया कॅमेºयांचा समावेश आहे. मेसर्स व्हेंटेज इंटिग्रेटेड सिक्युरिटी सोल्युशन्स कंपनीने वरिष्ठ प्रकल्प व्यवस्थापक कृष्णा जुरेल यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॅमेरे लावले आहेत. सीसीटीव्हीच्या शुभारंभ प्रसंगी ‘एडीआरएम’ त्रिलोक कोठारी, एन. के. भंडारी, वरिष्ठ विभागीय दूरसंचार अभियंता मनोज कुमार सोनी, वरिष्ठ विभागीय सिग्नल आणि दूरसंचार अभियंता योगेश बारापात्रे, वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्र, वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक अतुल राणे, वरिष्ठ विभागीय विद्युत अभियंता नामदेव रबडे उपस्थित होते.

 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरcctvसीसीटीव्ही