शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी अत्यंत उपयुक्त पुस्तिका 'संदर्भ आणि दिशा'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 21:28 IST

निवडणूक प्रक्रियेविषयी तपशीलवार माहिती व संदर्भासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिका प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि संबंधितांना अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.

ठळक मुद्देविभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभा निवडणूक कालावधीत निवडणूक प्रक्रियेविषयी तपशीलवार माहिती व संदर्भासाठी माहिती व जनसंपर्क संचालनालयाच्यावतीने तयार करण्यात आलेली ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिका प्रसार माध्यम प्रतिनिधी आणि संबंधितांना अत्यंत उपयुक्त असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी केले.विभागीय आयुक्तांच्या दालनामध्ये गुरुवारी माहिती व जनसंपर्क संचालनालय, नागपूर- अमरावती विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेली ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिकेचे लोकार्पण विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपायुक्त सुधाकर तेलंग, जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम संनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी अनिल गडेकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे उपस्थित होत्या.भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात या महिन्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या मतदान प्रक्रियेच्या काळात माध्यम प्रतिनिधींना आणि संबंधितांना ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त ठरेल. निवडणुकीच्या कालावधीत आचारसंहितेत काय करावे, काय करु नये , पेड न्यूज या विषयी देखील माहिती देण्यात आली असल्यामुळे ही माहिती पुस्तिका अत्यंत उपयुक्त असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी यावेळी सांगितले. तसेच ‘संदर्भ आणि दिशा’ माहिती पुस्तिकेच्या निमितीर्साठी त्यांनी माहिती व जनसंपर्क संचालनालय व चमूचे अभिनंदन केले.या माहिती पुस्तिकेमध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राची माहिती, वृत्तपत्रांसाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, निवडणूक सर्वेक्षणासंदर्भात मार्गदर्शिका, पेड न्यूज निश्चित करण्याचे निकष, सोशल मीडियासंदर्भात निवडणूक आयोगाच्या सूचना, आदर्श आचारसंहिता, शासकीय वाहनांचा वापर, निधी अनुदान, प्रचार, माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती ,समाज माध्यमे, सी-व्हिजिल अ‍ॅप याबबत विस्ताराने माहिती दिली आहे.

 

टॅग्स :Electionनिवडणूक