शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2020 11:49 IST

विदर्भात ‘कोरोना’ तपासणी करण्याची व्यवस्था केवळ नागपुरातच आहे. त्यामुळे नमुने तपासायला वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आ. अनिल सोले यांनी केली आहे.

ठळक मुद्देपालकमंत्र्यांकडे केली मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशभरासह विदर्भातदेखील ‘कोरोना’च्या रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. विदर्भात ‘कोरोना’ तपासणी करण्याची व्यवस्था केवळ नागपुरातच आहे. त्यामुळे नमुने तपासायला वेळ लागतो. ही बाब लक्षात घेऊन नागपुरात ‘कोरोना’ तपासणी मशीन वाढविण्यात याव्यात, अशी मागणी आ. अनिल सोले यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्याचे ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांना पत्रदेखील लिहिले.नागपुरातच केवळ ‘कोरोना’ची तपासणी होते. एकूण व्यवस्थेमुळे दिवसभरात जास्तीत जास्त ५० ते ६० नमुन्यांचे परीक्षणच होऊ शकते. ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी जास्तीत जास्त तपासणी कमी वेळेत होणे आवश्यक आहे. त्यामुळे नागपुरात जास्त मशीन आल्या पाहिजेत. आ. मोहन मते यांच्यासमवेत मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली असता तेथे ‘कोरोना’ तपासणी मशीन आली आहे व प्रयोगशाळादेखील तयार झाल्याची बाब समजली. परंतु अद्यापही ‘आयसीएमआर’ व ‘एआयव्ही’ पुणे यांची मान्यता प्राप्त झालेली नाही. त्यामुळे पालकमंत्र्यांनी स्वत: यात लक्ष घालावे, अशी विनंतीदेखील सोले यांनी केली आहे. सोबतच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘व्हेंटिलेटर्स’देखील वाढविण्यात यावे, अशी मागणीदेखील त्यांनी केली.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस