शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

अविवाहित सांगून लग्नाचे आमीष दाखवित युवतीचे शोषण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

By दयानंद पाईकराव | Updated: November 4, 2023 19:59 IST

दोन मुलीच्या पित्याचे कृत्य

नागपूर : पत्नी आणि दोन मुली असताना आपण अविवाहित असल्याचे सांगून एका २३ वर्षीय युवतीचे शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीविरुद्ध बेलतरोडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मनिष वेणुधर बुरडकर (वय ३३, रा. साईनगर २, बसस्टॉपजवळ हुडकेश्वर) असे आरोपीचे नाव आहे. मनिष हा विवाहित असून त्याला पत्नी आणि दोन मुली आहेत. तो इंटेरिअर डिझायर म्हणून काम करतो. दोन वर्षापूर्वी पिडीत २३ वर्षीय युवती इंटर्नशीप करायची असल्यामुळे आरोपी मनिषच्या संपर्कात आली. मनिषनेही आपण अविवाहित असल्याचे सांगून तिच्याशी जवळीक केली. त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी शारिरीक संबंध प्रस्थापित केले. डिसेंबर २०२१ ते मे २०२३ दरम्यान आरोपी मनिषने लग्नाचे आमीष दाखवून युवतीला बेलतरोडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत हॉटेल, फार्म हाऊसमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध केले.

युवतीने लग्नासाठी हट्ट केल्यानंतर आरोपी मनिषने तिला हॉटेलमध्ये तसेच फार्म हाऊसमध्ये बंद करून तिला शिविगाळ करून मारहाण केली. तसेच तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच युवतीने बेलतरोडी ठाण्यात तक्रार दिली. बेलतरोडीचे सहायक पोलिस निरीक्षक अविनाश कराड यांनी आरोपी मनिषविरुद्ध कलम ३७६ (२), (एन), ३४२, २९४, ३२३, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी सध्या बाहेरगावी गेल्याची माहिती असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

टॅग्स :nagpurनागपूर