शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात नराधम पित्याकडून  पोटच्या मुलीचे शोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 16:00 IST

चाकूचा धाक दाखवून आणि त्याला जुमानत नसल्याचे पाहून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण करून एका आरोपीने पोटच्या मुलीवर (वय १७) पाशवी बलात्कार केला. ६ एप्रिलला घडलेल्या या घटनेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.

ठळक मुद्देचाकूचा धाक : कंबरपट्ट्याने बेदम मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चाकूचा धाक दाखवून आणि त्याला जुमानत नसल्याचे पाहून कंबरपट्ट्याने बेदम मारहाण करून एका आरोपीने पोटच्या मुलीवर (वय १७) पाशवी बलात्कार केला. ६ एप्रिलला घडलेल्या या घटनेच्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल केला.आरोपी ४५ वर्षांचा आहे. तो यशोधरानगरात राहतो. पीडित मुलीचे तो दीड वर्षांपासून शोषण करीत आहे. घरी कुणी नसल्याची संधी साधून तो तिच्यावर अत्याचार करायचा. जीवे मारण्याची धमकी द्यायचा. त्यामुळे मुलगी गप्प होती. ६ एप्रिलला दुपारी ३ वाजता घरी कुणी नसल्याची संधी साधून त्याने मुलीवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. तिने विरोध केला असता तिला चाकूचा धाक दाखवला. त्यालाही ती घाबरत नसल्याचे पाहून आरोपीने तिला कंबरपट्ट्याने बेदम मारहाण केली आणि नंतर तिच्यावर पाशवी अत्याचार केला. अत्याचार आणि बेदम मारहाणीमुळे मुलीची शारीरिक आणि मानसिक अवस्था बिघडली. एका मैत्रिणीने तिला विचारणा केली तेव्हा तिच्या भावनांचा बांध फुटला. त्यानंतर या घटनेचा बोभाटा झाला. नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी तिला धीर दिल्याने ती यशोधरानगर ठाण्यात पोहचली. बुधवारी तिने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार, विनयभंग तसेच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Rapeबलात्कारnagpurनागपूर