सैर फुटाळ््याची : हिवाळा आला की फुटाळ््यावर थंड वारे वाहायला लागतात. थंडीचे अधिराज्य हळूहळू कमी होते अन् गारव्याला सुरुवात होते. नागपूरकरांची पावलंही या थंडीचा आनंद लुटण्यासाठी इकडे वळतात. याच वातावरणाचा आस्वाद लुटण्यासाठी नावाडीही उत्सुक असतात. रविवारचा बेत साधून या दोघांनी बोटीतून सकाळीच सैर केली.
सैर फुटाळ््याची :
By admin | Updated: November 16, 2015 03:01 IST