शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! कैद्यासोबत पोलिसांनी दारू ढोसून रुग्णालयातील वॉर्डात घातला गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2023 20:17 IST

Nagpur News तपासणीसाठी आणलेल्या कैद्याला पोलिसांनी बाहेर नेऊन त्याच्यासोबत दारू पिऊन पुन्हा रुग्णालयात येऊन गोंधळ घातल्याची घटना येथे घडली.

नागपूर : मेडिकलमध्ये भरती असलेल्या एका कैद्याला दोन पोलिसांनी ‘एमआरआय’ करण्याच्या बहाण्याने  रुग्णालयाबाहेर नेले. त्यांनी बाहेरच जेवण केले आणि सोबत दारूही प्यायले. नंतर वॉर्डात येऊन तिघांनी गोंधळ घातला. या प्रकरणाने खळबळ उडाली. मेडिकल प्रशासनाने याची गंभीर दखल घेत वरीष्ठ पोलिसांना याची माहिती दिली. परंतु पोलिसांत तक्रार केली नाही. यामुळे कोणाला वाचविण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका उपस्थित केली जात आहे. 

  चंद्रपूर मेडिकलच्या कारागृहातील एक २३ वर्षीय कैदीवर चंद्रपूर मेडिकलमध्ये उपचार सुरू होते. मेंदूवरील उपचारावरील सल्ला घेण्यासाठी संबंधित कैद्याला दोन पोलिसांसोबत नागपूर मेडिकलमध्ये पाठविण्यात आले. मेडिकलच्या वॉर्ड क्र. ३६ मध्ये त्याचावर उपचार सुरू होते. या वॉर्डात कैद्यांसाठी सहा खाटा राखीव आहेत. बुधवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेला कैदी आणि दोन पोलिसांनी ‘एमआरआय’ करून येतो असे सांगितले. परंतु ते मेडिकलच्या एमआरआय विभागात न जाता रुग्णालयाबाहेर गेले. रात्री १० वाजताच्या सुमारास कैदी व दोन्ही पोलीस बाहेर जेवण करून आणि दारू पिवून वॉर्डात आले. त्यांनी वॉर्डात गोंधळ घालायला सुरुवात केली. याची माहिती वॉर्डातील परिचारिकेने ‘कॅज्युअल्टी मेडिकल ऑफिसर’ला (सीएमओ) दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय