शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; मोदी व फडणवीसांशिवाय देशाकडे कुठला पर्याय आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2019 10:51 IST

नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त देशाजवळ अन्य कोणता पर्याय आहे, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी शनिवारी नागपुरात विमानतळावर येत्या १०-१५ वर्षांच्या काळात विद्यमान सरकारच हवे यावर शिक्कामोर्तब केले.

ठळक मुद्देसावरकरांना भारतरत्न द्यायला हवेराम मंदिर बनणारच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त देशाजवळ अन्य कोणता पर्याय आहे, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी शनिवारी नागपुरात विमानतळावर येत्या १०-१५ वर्षांच्या काळात विद्यमान सरकारच हवे यावर शिक्कामोर्तब केले.पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, देशाजवळ देवेंद्र व मोदी यांच्याखेरीज दुसरे कोण आहे, जे देशाचा कारभार सुरळीत चालवील? येत्या १०-१५ वर्षांकरिता हेच सरकार देशाला तारून नेणारे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत विचारले असता त्यांनी, सावरकरांना भारत रत्न द्यायलाच हवे असे मत मांडले. जे लोक त्यांच्याविषयी वाईट बोलतात त्यांनी एकदा अंदमानला सेल्यूलर जेलमध्ये जाऊन पहा आणि सावरकरांच्या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घ्या असे म्हटले.महात्मा गांधी यांनीही इंग्रज सरकारला पत्र पाठविले होते, मात्र त्याबाबत सावरकरविरोधी लोक काहीच बोलत नाहीत, मात्र सावरकरांविषयी आगपाखड केली जाते असेही रामदेवबाबा यांनी पुढे म्हटले.देशात भाजप सरकार सत्तारुढ होईल आणि त्यामुळे राम मंदिराचा मार्ग सुलभ होईल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आता लवकरच मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू होऊ शकेल असा आशावाद व्यक्त केला.

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबा