शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात दुकाने बंद तरीही रस्त्यावर वाढली गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 21:32 IST

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.

ठळक मुद्देलॉकडाऊन शिथिल : विनाकाम फिरणारे साधत आहेत संधी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे २० मार्चपासून शहरात टाळेबंदी करण्यात आली. त्यानंतर १४ मे गुरुवारपासून ही टाळेबंदी शिथिल करण्यात आली. त्यामुळे गेल्या पावणे दोन महिन्यानंतर शहराच्या रस्त्यांवर पुन्हा एकदा गर्दी उसळली आहे. टाळेबंदी शिथिल करण्यात आली असली तरी ९० टक्के दुकाने अजूनही उघडण्यात आली नसताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी शंका उपस्थित करणारी आहे.गुरुवारपासून शहरातील लॉकडाऊनला सौम्य करण्यात येऊन, दिशानिर्देशासह व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही बऱ्याच व्यापाऱ्यांच्या मनातील धास्ती अजूनही उतरलेली नसून अनेकांनी दुकाने बंद ठेवण्यातच धन्यता मानली आहे. एरवी व्यापारी प्रतिष्ठाने व ग्राहकांनी गजबजून असलेले महाल लॉकडाऊन शिथिलच्या दुसऱ्या दिवशीही शांतच होते. संपूर्ण व्यापारी पेठ दुसऱ्या दिवशीही बंदच होती. सक्करदरा, नंदनवन या भागातील दुकानेही उघडण्यात आली नव्हती. असे असताना रस्त्यांवर वाढलेली गर्दी अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहेत. शिथिलतेचा लाभ घेत टवाळखोर संधी साधत असल्याचे दिसून येते. विनाकाम बाहेर निघणारे हे टवाळखोर रस्त्यांवरील ट्राफिक कमी असल्याचा फायदा घेत बेफाम वाहने चालवत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या काळात एका बाईकवर एकच, अशी नियमावली असतानाही ट्रिपल सिट गाडी चालवून इतर वाहकांना संकटात टाकत असल्याचेही चित्र शुक्रवारी दुपारचे होते. संध्याकाळी तर पुन्हा या गर्दीत वाढ झाल्याचे दिसून येत होते.पावणे दोन महिन्यानंतर सिग्नल्स सुरू! गेले दीड-पावणे दोन महिने टाळेबंदी असल्याने रस्त्यावरची गर्दी पूर्णपणे ओसरली होती. त्यामुळे, चौकांतील सिग्नल्स बंद झाली होती आणि ट्राफिक नियमावलीही सैल पडली होती. मात्र, शुक्रवारी रस्त्यावर वाढलेल्या चौतरफा गर्दीमुळे पुन्हा एकदा सिग्नल्स सुरू झाल्याची जाणिव होत होती. पोलीस यंत्रणा लॉकडाऊनमध्ये व्यस्त असल्याने या चौकांमध्ये पोलीस नव्हते तरीही नागरिक सिग्नल्स पाळत असल्याचे दिसून येत होते. 

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर