शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर सुधार प्रन्यास कायद्यांतर्गत न्यायाधिकरण स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 10:48 IST

भूसंपादनविषयीच्या वादाची प्रकरणे ऐकून निर्णय देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायदा-१९३६ मधील कलम ६० अंतर्गत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा न्यायाधीश अध्यक्षपदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भूसंपादनविषयीच्या वादाची प्रकरणे ऐकून निर्णय देण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यास कायदा-१९३६ मधील कलम ६० अंतर्गत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात आली आहे. न्यायाधिकरणात जिल्हा न्यायाधीशांची अध्यक्ष तर, नगर रचना विभागातील दोन संचालकांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ही माहिती देण्यात आली आहे.२ फेब्रुवारी २०१६ रोजी उच्च न्यायालयाला दिलेल्या हमीनुसार चार महिन्यांत न्यायाधिकरणची स्थापना करण्यात राज्य सरकारला अपयश आले होते. त्यामुळे भगीरथीबाई वाकोडीकर व इतरांनी नगर विकास विभागाचे सचिव डॉ. नितीन करीर यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली होती. ही याचिका प्रलंबित असताना सरकारने न्यायाधिकरण स्थापन केले. परिणामी न्यायालयाने सचिवांचा माफीनामा स्वीकारून ही याचिका निकाली काढली.१९९९ मध्ये भगीरथीबाई वाकोडीकर व इतरांची जमीन नासुप्र कायद्यांतर्गत संपादित करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी समाधानकारक भरपाईसाठी २००४ मध्ये दावा सादर केला. परंतु, न्यायाधिकरण नसल्यामुळे दाव्यावर निर्णय होऊ शकल नाही. परिणामी, त्यांनी न्यायाधिकरण स्थापन करण्यासाठी उच्च न्यायालयात सुरुवातीला रिट याचिका दाखल केली होती. सरकारने चार महिन्यांत न्यायाधिकरण स्थापन करण्याची ग्वाही दिल्यामुळे २ फेब्रुवारी २०१६ रोजी ही याचिका निकाली काढण्यात आली होती. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. ए. एस. ढोरे तर सरकारतर्फे अ‍ॅड. राजीव छाबरा यांनी बाजू मांडली.

टॅग्स :Nagpur Improvement Trustनागपूर सुधार प्रन्यास