शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

Maharashtra HSC result 2018 : नागपूर विभागात ‘इंग्रजी’च ‘किलर’ व गणितात ९६ टक्के उत्तीर्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 22:17 IST

बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात ५८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. २०१७ च्या तुलनेत या आकड्यामध्ये १७ विषयांची वाढ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजी भाषेचा निकाल माघारल्याचे दिसून आले. एकूण १३७ अभ्यासक्रमांपैकी सर्वात कमी टक्केवारी इंग्रजी विषयाची आहे.

ठळक मुद्दे५८ विषयांचा ‘सेंट परसेंट’ निकाल

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : बुधवारी जाहीर झालेल्या बारावीच्या निकालांमध्ये नागपूर विभागात ५८ विषयांचा निकाल १०० टक्के लागला. २०१७ च्या तुलनेत या आकड्यामध्ये १७ विषयांची वाढ झाली आहे. दरम्यान, मागील वर्षीप्रमाणे यंदादेखील इंग्रजी भाषेचा निकाल माघारल्याचे दिसून आले. एकूण १३७ अभ्यासक्रमांपैकी सर्वात कमी टक्केवारी इंग्रजी विषयाची आहे. यंदा इंग्रजीत ८७.०५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. मागील वर्षी हेच प्रमाण ८८.९८ टक्के इतके होते.गणित व इंग्रजीची विद्यार्थ्यांना सर्वाधिक भीती वाटत असते. परंतु गणिताचा निकाल यंदा चक्क ९५ टक्क्यांच्या वर लागला आहे. नागपूर विभागात गणिताचा निकाल ९६.५६ टक्के इतका लागला आहे. याशिवाय भौतिकशास्त्र (९८.३६ %), जीवशास्त्र (९९.०१%) व रसायनशास्त्र (९८.९९ %)या विषयांचा निकालदेखील उत्तम लागला आहे. मराठीचा निकाल ९५.३१ टक्के तर हिंदीचा निकाल ९८.०७ टक्के लागला आहे. संस्कृतमध्ये ९९.०४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.११ विषयांना प्रत्येकी एकच परीक्षार्थीयंदा १३७ पैकी ४८ विषयांमध्ये २५ किंवा त्याहून कमी परीक्षार्थी होते. ११ विषयांमध्ये तर प्रत्येकी एकच परीक्षार्थी होता. हे सर्व जण उत्तीर्ण झाले आहेत. विभागात सर्वात अधिक १ लाख ६९ हजार ५४४ विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयांची परीक्षा दिली. तर १ लाख १८ हजार ९८५ विद्यार्थी मराठीच्या परीक्षेला प्रविष्ट झाले होते.शंभर टक्के निकाल लागलेले विषय-फ्रेंच-जर्मन-जापनीज्-इंग्रजी लिटरेचर-पर्यावरण शिक्षण-जिआॅलॉजी-ड्रॉर्इंग-हिस्ट्री आॅफ आर्टस्-व्होकल लाईट म्युझिक-व्होकल क्लासिकल म्युझिक-डिफेन्स स्टडीज्-मेकॅनिकल मेन्टेनन्स-स्कूटर अ‍ॅन्ड मोटरसायकल सर्व्हिसिंग-जनरल सिव्हिल इंजिनिअरींग-आॅफिस मॅनेजमेन्ट-हॉर्टिकल्चर-आॅटोमोबाईल सर्व्हिस टेक्निक-इलेक्ट्रिकल अप्लिकेशन मेन्टेनन्स-१/२/३-बिल्डिंग मॅनेजमेन्ट-१/२/३-कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी-२/३-आॅटो इंजिन टेक्निशियन-१/२/३-मेकॅनिकल टेक-१/२/३-अ‍ॅग्रीकल्चर हॉर्टिकल्चर-१/२/३-बिझनेस फायनॅन्शियल अकाऊन्ट आॅडिट-१/२/३-मार्केटिंग सेल्समॅनशीप-१/२/३-स्टोअर किपिंग-१/२/३-रेडिओलॉजी टेक्निशियन-१/२/३-चाईल्ड केअर-१/२/३-आॅप्थॅल्मिक टेक्निशियन-१/२/३-मेन्टेनन्स रिवार्इंड-१/२/३-टुरिझम अ‍ॅन्ड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेन्ट-१/२/३

टॅग्स :HSC Result 2018बारावी निकाल २०१८nagpurनागपूर