शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याची गळफास लावून आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 18:58 IST

Nagpur News अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली.

नागपूर : अभियांत्रिकीच्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. अनुराग गजानन पनपालिया (१९, धामणगाव, अमरावती) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

अनुराग हा यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्समध्ये शिक्षण घेत होता. तो वानाडोंगरीतील मातोश्री नगरातील प्रकाश पाटील यांच्या घरी दुसऱ्या माळ्यावर भाड्याने राहायचा. १४ नोव्हेंबर रोजी रात्री साडेबारा वाजता तो खोलीत गेला. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजेपर्यंत तो बाहेर आलाच नाही. त्याच्यासोबत त्याचा रूममध्ये प्रथमेश देखील असायचा. प्रथमेश परत आल्यानंतर अनुरागने दरवाजा उघडला नाही. त्यामुळे खिडकीतून आत डोकावून पाहिले असता, अनुराग गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. त्याच्या मित्राने लगेच घरमालकाला ही माहिती दिली. पोलिस त्वरित घटनास्थळी पोहोचले व त्याला तातडीने इस्पितळात नेण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या कुटुंबीयांना लगेच माहिती देण्यात आली. त्याच्या आत्महत्येमुळे महाविद्यालयात शोककळा पसरली होती.

टॅग्स :Deathमृत्यू