शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

चार अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 00:33 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नासुप्रने मागील काही महिन्यांपासून नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी पूर्व नागपुरातील चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले.

ठळक मुद्देपूर्व नागपुरात नासुप्रची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये नासुप्रने मागील काही महिन्यांपासून नागपूर शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार सोमवारी पूर्व नागपुरातील चार धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटविण्यात आले.नासुप्रच्या क्षतिपथकाने पूर्व नागपुरातील पॉप्युलर को-आॅप. हा. सोसायटी (हनुमाननगर), अमर संजय को-आॅप. हा. सोसायटी (न्यायमंदिर), पंचदीप को-आॅप. हा. सोसायटी व बोरकुटे लेआऊट (जय अंबे मंदिर) या ठिकाणच्या धार्मिक स्थळांचा यात समावेश होता. तत्पूर्वी नासुप्रच्या क्षतिपथकांना नागरिकांनी मदत केली. त्यांनी समंजसपणा दाखवीत मंदिरामधील मूर्ती स्वत: काढून घेतल्या व मंदिर रिकामे करून दिले.अतिक्रमण काढण्याची कार्यवाही दोन टिप्पर आणि दोन जेसीबीची मदत घेण्यात आली. सकाळी ११ ते सायकांळी ५ दरम्यान ही कारवाई करण्यात आली. नासुप्रचे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशाप्रमाणे व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता(पश्चिम) प्रमोद धनकर, विभागीय अधिकारी (पश्चिम) पंकज आंभोरकर, क्षतिपथकाचे मनोहर पाटील तसेच बेलतरोडी आणि सोनेगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने यशस्वीपणे पार पाडली.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेEnchroachmentअतिक्रमण