शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर विभागात ‌‘राईस ब्रॅन ऑईल’च्या उद्योगावर भर ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विभागात एकूण ६५० राईस मिल्स आहेत. याचा उपयोग येथे तेल उद्योग वाढवण्यास होऊ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागपूर विभागात एकूण ६५० राईस मिल्स आहेत. याचा उपयोग येथे तेल उद्योग वाढवण्यास होऊ शकतो. त्यामुळे मिल्स मालकांना विश्वासात घेऊन फोर्टी फ्राईड राईस व राईस ब्रॅन ऑईल’ तेल उद्योग उभारण्याबाबत सांगणे व यासाठी त्यांना आवश्यक ती मदत विभागामार्फत करावी, असे निर्देश केंद्र शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी येथे दिले.

नागपुरात वर्धा रोडवरील एका खासगी हॉटेलमध्ये नागपूर विभागातील अन्न व पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आढावा घेताना त्यांनी उपरोक्त निर्देश दिले. या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, गडचिरोलीचे जिल्हाधिकारी दीपक सिंघला, गोंदियाचे जिल्हाधिकारी दीपककुमार मीना, भंडाऱ्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी घनश्याम भूगावकर, पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश आडे, भारतीय अन्न महामंडळ मुंबईचे महाव्यवस्थापक के.पी. आशा, नागपूरचे विभागीय व्यवस्थापक बी.एम. राऊत, गुण नियंत्रण विभागाचे सहायक महाप्रबंधक डी.आर. पासवान प्रामुख्याने उपस्थित होते.

यासोबतच नागपूरचे अन्न वितरण अधिकारी अनिल सवाई, जिल्हा पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पुरवठा अधिकारी उपस्थित होते.

अंगणवाडी व शालेय पोषण आहाराअंतर्गत फोर्टीफाईड राईस पुरवण्यात यावे. तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची सांगड घालून गरिबांना सुलभतेने अन्नधान्य पाहोचवा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.