शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील आयटी पार्क फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 23:55 IST

महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील श्रद्धानंदपेठ ते माटे चौक ते शेवाळकर गार्डन ते व्हीएनआयटी गेट ते आयटी पार्क या दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया केला.

ठळक मुद्देमनपाची कारवाई : पाच ट्रक साहित्य जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या प्रवर्तन विभागाच्या अतिक्रमण विरोधी पथकाने सोमवारी लक्ष्मीनगर झोन क्षेत्रातील श्रद्धानंदपेठ ते माटे चौक ते शेवाळकर गार्डन ते व्हीएनआयटी गेट ते आयटी पार्क या दरम्यानच्या फूटपाथवरील अतिक्रमणाचा सफाया केला.पथकाने आयटी पार्क परिसरातील व बिग बाजारच्या बाजूला असलेल्या रस्त्यांच्या फूटपाथवरील पराठा सेंटर, पानटपरी, चहाटपरी, हातठेले यांचे अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान तीन ट्रक साहित्य जप्त करून हातठेले जागीच तोडण्यात आले. सहा दुकांनाचे अतिक्रमण करून उभारण्यात आलेले शेड तोडण्यात आले. व्हीएनआयटी गेटसमोरील श्रीराम पराठा व लोखंडी ठेला तोडण्यात आला. ही कारवाई सायंकाळी ४ ते रात्री ८ पर्यंत चालली. कारवाईदरम्यान झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे व अधिकारी उपस्थित होते.हनुमाननगर झोनच्या पथकाने मानेवाडा चौक ते उदयनगर चौक ते म्हाळगीनगर चौक ते राजापेठ ते हुडकेश्वर चौक, गजानन शाळा ते अयोध्यानगर यादरम्यान मार्गाच्या दोन्ही बाजूचे ५८ अतिक्रमण हटविण्यात आले. कारवाईदरम्यान एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले.नेहरूनगर झोन क्षेत्रातील गुरुदेवनगर चौक ते ईश्वरनगर चौक ते हसनबाग चौक ते खरबी चौक मार्गाच्या दोन्ही बाजूच्या फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यात आले. २९ अतिक्रमणांचा सफाया करून एक ट्रक साहित्य जप्त करण्यात आले. ही कारवाई प्रवर्तन विभागाचे सहायक आयुक्त अशोक पाटील व प्रवर्तन निरीक्षक संजय कांबळे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणnagpurनागपूर