शहरं
Join us  
Trending Stories
1
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
2
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
3
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
4
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत पर्यटक अनेक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
5
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
6
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
7
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
8
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
9
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
10
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
12
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
13
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
14
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
15
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
16
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
17
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
18
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
19
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
20
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर जिल्ह्यात गळफास लावून इलेक्ट्रिशियनची रिसोर्टमध्ये आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 21:26 IST

Nagpur News नागपूर जिल्ह्यात बाजारगाव येथील स्टार की पॉईंट रिसोर्टच्या टायगर हॉल येथे एका इलेक्ट्रिशियनने गळफास लावून आत्महत्या केली.

ठळक मुद्देस्टार की पॉईंट रिसोर्ट येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: बाजारगाव येथील स्टार की पॉईंट रिसोर्टच्या टायगर हॉल येथे एका इलेक्ट्रिशियनने गळफास लावून आत्महत्या केली. भूषण सुरेश धामगाये (२८), रा. न्यू ठवळे कॉलनी, जरीपटका, नागपूर असे मृताचे नाव आहे. (Electrician commits suicide by hanging in Nagpur district)

भूषण हा गत पाच वर्षांपासून बाजारगाव येथील स्टार की पॉईंट रिसोर्ट येथे इलेक्ट्रिशियन म्हणून काम करीत होता. गुरुवारी भूषण याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास स्टार की पॉईंट येथील टायगर हॉल येथील लोखंडी रॉडला दोरी बांधून गळफास लावला.

कोंढाळी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच हेड कॉन्स्टेबल भोजराज तांदूळकर व पोलीस नायक नीतेश डोकरीमारे घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनाकरिता रुग्णालयात पाठविण्यात आला. वृत्त लिहोस्तोवर भूषणच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.

 

टॅग्स :Deathमृत्यू