शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये इलेक्ट्रीक बससेवा सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 22:15 IST

विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) अ‍ॅल्युम्नी असोसिएशनच्यावतीने कॅम्पसमध्ये विद्यार्थी, पालक आणि विशेषत: विद्यार्थिनींसाठी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक व्हेईकल उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रशस्त अशा व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये या विभागातून त्या विभागात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क  नागपूर : विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी (व्हीएनआयटी) अ‍ॅल्युम्नी असोसिएशनच्यावतीने कॅम्पसमध्ये विद्यार्थी, पालक आणि विशेषत: विद्यार्थिनींसाठी बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रीक व्हेईकल उपलब्ध करण्यात आली आहे. यामुळे प्रशस्त अशा व्हीएनआयटी कॅम्पसमध्ये या विभागातून त्या विभागात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सुविधा झाली आहे.विशेष म्हणजे व्हीएनआयटीच्या माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेतर्फे या संस्थेत नि:स्वार्थ भावनेने सेवाकार्य करण्यात येते. अशा विविध सेवाकार्यांतर्गतच ही इलेक्ट्रीक बस उपलब्ध करण्यात आली आहे. ही बस पर्यावरणाच्या दृष्टीनेही लाभदायक असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हीएनआयटीच्या १९८३ बॅचच्या सलीला देशपांडे-कामत व वंदना उड्डनवाडीकर-वारनेकर यांच्यातर्फे देण्यात आली आहे. बससेवेच्या उद्घाटनप्रसंगी व्हीएनआयटीच्या संचालक मंडळाचे चेअरमन डॉ. विश्राम जामदार, व्हीएनआयटीचे संचालक डॉ. प्रमोद पडोळे, फॅकल्टी वेलफेअरचे अधिष्ठाता डॉ. दिलीप पेशवे, व्हीएनआयटी अ‍ॅल्युम्नी असोसिएशनचे संचालक शशिकांत चौधरी, कोषाध्यक्ष उदय कामत, जोगिंदरसिंह सोंद, प्रमोद पमपतवार, दिलीप कामदार, अशोक अग्रवाल, मनोज इटकेलवार, डॉ. अंजली धांडे-जुनघरे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.

टॅग्स :electricityवीजPublic Transportसार्वजनिक वाहतूक