शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक २०१९; मत जनसामान्यांचे; कुणी बेरोजगार होणार नाही एवढीच अपेक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2019 11:11 IST

शहर वाढते आहे, विकास होतो आहे. पण शहरात अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो, रोजगार हिरावला जाऊ नये असे मत शहरातील धंतोली भागात चहाची टपरी चालवणाऱ्या राजू बिनकर यांनी व्यक्त केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहर वाढते आहे, विकास होतो आहे. पण शहरात अनेक जण रस्त्याच्या कडेला उभे राहून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहे. त्यामुळे सरकार कुणाचेही येवो, रोजगार हिरावला जाऊ नये असे मत शहरातील धंतोली भागात चहाची टपरी चालवणाऱ्या राजू बिनकर यांनी व्यक्त केले आहे. ‘मत जनसामान्यांचे’ या शीर्षकांतर्गत लोकमत प्रतिनिधीने त्यांच्याशी बातचीत केली. शहराच्या विकासाला आमचा विरोध नाही. पण विकासाच्या नावावर फूटपाथवर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्यांच्या हातचा रोजगार हिरावत चालला आहे. शहराचा विकास होत असला तरी रोजगाराची मोठी समस्या आहे. रस्त्यावर छोटा-मोठा व्यवसाय करून दोन पैसे कमवीत आहे. मात्र अतिक्रमणाच्या कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आम्ही रस्त्यावर काम करणारे अतिसामान्य लोक. दोनवेळचे कुटुंबाचे पोट भरावे हाच आमचा उद्देश असतो. त्यामुळे सरकार कुणाचीही येवो, आमच्यासारख्यांचा रोजगार हिरावला जाणार नाही. कुणी बेरोजगार होणार नाही. बस एवढीच अपेक्षा आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९