शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट, सरकारला धारेवर धरणार ; आ. पाटील, आ. सावंत व आ. देशपांडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:25 IST

राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत.चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.

ठळक मुद्दे१३ हजार शाळा बंद पाडल्या आहेत

आॅनलाईन लोकमतनागपूर : राज्यातील शिक्षण सर्वाधिक वाईट असून शिक्षकांना आॅनलाईन कामांना जुंपले आहे. १३ हजार शाळा पटसंख्येचे कारण देऊन बंद पाडल्या आहेत. यासह अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी विधान परिषद नियम २६० अन्वये प्रस्ताव मांडण्यासाठी विधान परिषद सभापतींकडे परवानगी मागितली आहे. चर्चेदरम्यान सरकारला धारेवर धरणार असल्याची माहिती आ. कपिल पाटील, आ. दत्तात्रय सावंत आणि आ. श्रीकांत देशपांडे यांनी विधिमंडळ परिसरात पत्रकारांशी बोलताना दिली.सरकारने ‘कायम’ हा शब्द कायमचा काढला आहे. १० वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांना एक मिनिट उशीर झाला तरी परीक्षेला बसू न देण्याचा जुलुमी निर्णय बोर्डाने घेणे, अंतर्गत मूल्यमापनाचे २० टक्के गुण रद्द करून महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य संकटात टाकणे, शाळा बंद झाल्यामुळे २ लाख विद्यार्थ्यांचे शिक्षण संकटात येणे, राज्यातील ४ लाख विद्यार्थी शाळाबाह्य असणे, शिक्षण हक्क कायद्याची उघड उघड पायमल्ली होणे, राज्यातील १७६ रात्रशाळा १७ मे २०१७ च्या निर्णयाचा परिणाम म्हणून बंद पाडणे, १०१० शिक्षक तर ३४८ शिक्षकेतर कर्मचाºयांच्या सेवा तात्काळ समाप्त करणे, ज्युनिअर कॉलेज शिक्षकांना वेतन नाकारणे आदी आरोप आमदारांनी केले.शिक्षणाच्या चिंताग्रस्त परिस्थितीची शासनाने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी त्यांनी आमदारांनी केली.

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७