शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

भविष्यात युद्धाचे अर्थशास्त्र महत्त्वाचे

By admin | Updated: June 1, 2014 01:01 IST

भविष्यात कुठल्याही युद्धात अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे प्रतिपादन मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल पी. कनकराज यांनी केले.

परिसंवाद : एअर मार्शल पी. कनकराज यांचे प्रतिपादन नागपूर : भविष्यात कुठल्याही युद्धात अर्थशास्त्राची महत्त्वपूर्ण भूमिका राहील, असे प्रतिपादन  मेंटेनन्स कमांडचे एअर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एअर मार्शल पी. कनकराज यांनी केले.  मेंटेनन्स कमांड वायुसेना आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजच्या (कॅप्स) संयुक्त विद्यमाने  मुख्यालय मेंटेनन्स कमांड वायुसेनानगर येथे ‘टेक्नॉलॉजिकल ट्रेंडस् इन एरोस्पेस पॉवर’ या  विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी अनुरक्षण कमानचे ज्येष्ठ अनुरक्षण स्टाफ ऑफिसर एअर मार्शल सुखचैनसिंग, एअर  व्हाईस मार्शल पी.एस. भारती, एअर व्हाईस मार्शल जे.व्ही. सिंग, संजय शर्मा, कॅप्सचे डायरेक्टर  जनरल एअर मार्शल विनोद पाटणी, एम. बहादूर, ग्रुप कॅप्टन बी. बोस आणि डॉ. मनप्रीत सेठी  प्रामुख्याने उपस्थित होते.  पी.कनकराज यांनी वायुसेनेला अधिक मजबूत व सक्षम करण्याच्या दृष्टीने मेंटेनन्स कमांडने  विकसित केलेल्या विविध उत्पादनांची तसेच सेवांची माहिती दिली. खासगी उद्योगाच्या मदतीने  कमांडचे आधुनिकीकरण करण्यात येत असून, मेंटेनन्स कमांड अधिक मजबूत झाला  असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  दुसर्‍या चर्चासत्रात ‘पाकिस्तान व चीनमध्ये अण्वस्त्र व मिसाईल विकासामुळे भारतात सुरक्षेचे  वातावरण व तंत्रज्ञानयुक्त आव्हान’ या विषयावर चर्चा झाली. यावेळी एअर मार्शल सुखचैनसिंग  म्हणाले, संशोधन आणि विशेषज्ञामुळे आज एरोस्पेसमध्ये नवनवे तंत्रज्ञान अवगत झाले आहेत. सध्याचे दिवस चांगले आहेत. त्यामुळे स्वस्त बसून चालणार नाही. तर प्रत्येकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या  कार्यात आपणसुद्धा एरोस्पेसमध्ये अधिक काय योगदान देऊ शकतो याचा विचार करावा, असेही  त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)