शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
3
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
4
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
5
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
6
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
7
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
8
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
9
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
10
एरोड्रोम परवान्याने अडविले नवी मुंबईतील विमानोड्डाण; सप्टेंबरचा मुहूर्तही हुकणार?
11
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
12
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
13
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
14
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
15
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
16
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
17
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
18
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
19
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
20
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...

पूर्व नागपुरातील अनधिकृत १० धार्मिक स्थळे पाडली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2018 23:45 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्रतर्फे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्र कार्यक्षेत्रातील पूर्व नागपुरातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागेवरील १० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली.

ठळक मुद्देनासुप्रची कारवाई 

 लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नासुप्रतर्फे सभापती अश्विन मुदगल यांच्या निर्देशानुसार व अधीक्षक अभियंता (मुख्यालय) सुनील गुज्जेलवार यांच्या नेतृत्वात मंगळवारी नासुप्र कार्यक्षेत्रातील पूर्व नागपुरातील शासकीय व निमशासकीय, सार्वजनिक जागेवरील १० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यात आली.यात पुनापूर भागातील तीन हनुमान मंदिर,नागोबा मंदिर,दोन शिवमंदिर,पुनापूर, नागराज मंदिर, भरतवाडा येथील नाग व शिवमंदिर, संतोषी माता मंदिर आदी अनधिकृत धार्मिक स्थळांचे अतिक्रमण काढण्यात आले.स्थानिक नागरिकांनी नासुप्रच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत या ठिकाणचे अतिक्रमण काढले. सकाळी ११ ते सायकांळी ५ वाजेपर्यंत नासुप्रतर्फे ही कारवाई करण्यात आली. कार्यकारी अभियंता (पूर्व) संजय चिमूरकर, विभागीय अधिकारी (पूर्व) भरत मुंडले, कनिष्ठ अभियंता अविनाश घोगले, नासुप्रचे क्षतिपथक प्रमुख मनोहर पाटील तसेच कळमना पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात यशस्वीपणे पार पाडली.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेEnchroachmentअतिक्रमण