शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उकाड्याने वाढविले रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 00:15 IST

अचानक उन व ढगाळ वातावरण, त्यात उकाडा वाढल्याने नागपूरकर त्रस्त आहेत. वातावरणाच्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असल्याने व्हायरल इन्फेक्शनचा रुग्णांत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारासोबतच दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो, कावीळ, कमी पाणी पिल्याने होत असलेल्या डिहायड्रेशनचेही रुग्ण दिसून येत आहे.

ठळक मुद्देव्हायरल इन्फेक्शन, गॅस्ट्रो, कावीळ, डिहायड्रेशनच्या रुग्णांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अचानक उन व ढगाळ वातावरण, त्यात उकाडा वाढल्याने नागपूरकर त्रस्त आहेत. वातावरणाच्या बदलांचा परिणाम शरीरावर होत असल्याने व्हायरल इन्फेक्शनचा रुग्णांत वाढ झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. या आजारासोबतच दूषित पाण्यामुळे होणारा गॅस्ट्रो, कावीळ, कमी पाणी पिल्याने होत असलेल्या डिहायड्रेशनचेही रुग्ण दिसून येत आहे.गेल्या काही दिवसात आर्द्रता वाढली आहे. यामुळे घामाचे प्रमाणही वाढले आहे. यावर उपाय म्हणून अनेक रस्त्यालगत मिळणाऱ्या हातठेल्यांवरील शितपेय, आईस्क्रिमचा वापर करतात. परिणामी, घशाचा इन्फेक्शनचे प्रमाण वाढले आहे. यातूनच व्हायरल इन्फेक्शन होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दूषित पाणी व अन्नामुळे गॅस्ट्रो व कावीळच्या रुग्णांतही वाढ झाली आहे. मे महिन्यापर्यंत १८८१ रुग्णांची नोंद झाली आहे. घामामुळे शरीरावर पुरळ येण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. कमी पाणी पिले जात असल्याने डिहायड्रेशनचेही रुग्ण वाढले असून या दिवसात किडनी स्टोनचेही रुग्ण समोर येत आहेत. या दिवसांत निरोगी राहण्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबतच उघड्यावरील खाद्य पदार्थ टाळावेत. उकळून थंड केलेले पाणी प्यावे.किडनी स्टोनचे रुग्ण वाढलेउकाड्यामुळे शरीरातून अधिक प्रमाणात घाम जातो. यामुळे लघवीचे प्रमाण कमी होते. किडनी स्टोन म्हणजे मूतखड्यासाठी हे कारणीभूत ठरू शकते. या दिवसांमध्ये किडनी स्टोनसोबतच गॅस्ट्रो, कावीळ, ‘मम्स’चेही रुग्ण दिसून येत आहेत.डॉ. जय देशमुखजनरल फिजीशियन