शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

निर्यात वाढल्यामुळे बासमती तांदूळ महाग  : १० ते २० टक्के भाववाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 21:34 IST

यावर्षी अरब देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत ब्रॅण्डनुसार भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.

ठळक मुद्दे गेल्यावर्षी ४० लाख टन निर्यात

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : यावर्षी अरब देशांमध्ये बासमती तांदळाची मागणी वाढल्यामुळे देशांतर्गत ब्रॅण्डनुसार भाव १० ते २० टक्क्यांनी वाढले आहेत.गेल्यावर्षी भारतातून ४० लाख टन बासमती आणि ८८.१८ लाख टन गैर बासमती तांदळाची निर्यात करण्यात आली होती. त्यापैकी इराणमध्ये २४ लाख ४० हजार टन निर्यात झाली होती. याशिवाय इराण पाकिस्तानातूनही तांदूळ आयात करतो. बासमती तांदळाची निर्यात मुख्यत्वे इराण, सौदी अरब, कुवैत, युनायटेड अरब अमिरात, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये होते. यापैकी २५ टक्के तांदूळ इराणमध्ये जातो. इराण भारताला कच्च्या तेलाची निर्यात करते. त्या बदल्यात भारताकडून ११२१ या ब्रॅण्डचा बासमती तांदूळ आयात करतो.सध्या इराणकडून भारताला कच्च्या तेलाची निर्यात राजकीय कारणांमुळे बंद आहे. ती लोकसभा निवडणुकीनंतरच निश्चित होणार असल्याचे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी स्पष्ट केले आहे. पण इराणची कच्चा तेल निर्यातीची रक्कम भारताकडे जमा आहे. त्या बदल्यात इराणने ११२१ ब्रॅण्ड तांदळाची आयात वाढविली आहे. त्यामुळेच ८४ ते ८५ रुपये किलोच्या बासमती तांदळाची किंमत ९७-९८ वर पोहोचली आहे. निर्यात होणाऱ्या बासमती तांदळाच्या अन्य ब्रॅण्डमध्ये १४०१ मध्ये ७ ते ८ रुपये आणि अन्य तांदळाची किंमत ६८ ते ७० रुपयांवरून ७५ ते ७९ रुपयांवर गेल्याची माहिती होलसेल ग्रेन अ‍ॅण्ड सीड्स मर्चंट असोसिएशनचे सचिव प्रताप मोटवानी यांनी दिली.

टॅग्स :foodअन्नInflationमहागाई