शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 00:28 IST

हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली.

ठळक मुद्देविधानसभेत सदस्यांनी मांडल्या व्यथा : सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळी अधिवेशनादरम्यान पोलिसांचा कडा बंदोबस्त असताना अतिसुरक्षित समजल्या जाणाऱ्या आमदार निवासात दारुड्यांची दहशत आहे. स्वत: आमदारांनी बुधवारी विधानसभेत आपबिती सांगत याबाबतची माहिती दिली.अक्कलकोट येथील भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सभागृहात सांगितले की, ते आमदार निवासातील खोली क्रमांक ७७ मध्ये थांबले आहेत. मंगळवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास त्यांच्या खोलीचे दार जोरजोराने वाजवले. दरवाजा उघडल्यावर तीन अज्ञात लोक होते. सर्व दारूच्या नशेत टुन्न होते. त्यांनी दारूसाठी पैसे नसल्याचे सांगत ५०० रुपये मागितले. नकार दिला असता पाहून घेण्याची धमकी दिली. त्यांनी आपल्या सहकाऱ्याच्या मदतीने पोलिसांना मदतीसाठी बोलावण्याचा प्रयत्न केला असता तिथे पोलीस कर्मचाऱ्यांपैकी कुणीच नव्हते. ते बाहेर आले आणि तिथे तैनात असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याला घडलेला प्रकार सांगितला. तेव्हा त्याने पोलीस चौकीत जाण्यास सांगितले. आमदार निवासात आमदारच सुरक्षित नसल्याची टीकाही सचिन कल्याणशेट्टी यांनी केली.त्याचप्रकारे भाजपच्याच सदस्य मंदा म्हात्रे यांनी सुद्धा १६ डिसेंबर रोजी दारुड्यांनी आमदार निवासात प्रचंड गोंधळ घातल्याचे सांगितले. आमदार निवासातून ड्रम भरून दारूच्या बॉटल निघाल्याचेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या अनेक आमदार येथे राहत नाही. त्यांचे कर्मचारी राहतात. यापैकी अनेकजण दारू पिऊन गोंधळ घालतात. महिला आमदारही सुरक्षित नाहीत.सुरक्षेवर विशेष लक्ष देणार - अध्यक्ष नाना पटोलेविधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले, महिला आमदरांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देत महिला आमदारांच्या राहण्यासाठी एकाच फ्लोअरवर व्यवस्था करण्यात आली. ते स्वत: या विषयाकडे लक्ष देतील.

टॅग्स :MLA Hostelआमदार निवासWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन