शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019; कामठी मतदारसंघात नाट्यमय घडामोडी; भाजपचे अधिकृत उमेदवार कोण ? 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2019 15:50 IST

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नागपूर जिल्ह्यातील कामठी मतदार संघात निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या काही तासांमध्ये नाट्यमय घडामोडी झाल्या.

ठळक मुद्देटेकचंद सावरकर की अनिल निधान - ज्योती बावनकुळे यांनी भाजपचा अर्ज भरून ‘बी’ फॉर्म नाही 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी मतदार संघात भाजपच्या उमेदवारीवरून दुपारी २ ते ३ या काळात नाट्यमय घडामोडी झाल्या. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या सत्रात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पत्नी ज्योती बावनकुळे यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज सादर केला होता. दुपारी ३ वाजेपर्यंत ज्योती बावनकुळे यांना पक्षाचा ‘बी’ फार्म देण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. दरम्यान ज्योती बावनकुळे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर माजी जि. प.अध्यक्ष निशा सावरकर यांचे पती टेकचंद सावरकर आणि माजी जि.प.सदस्य अनिल निधान यांना कामठीच्या तहसील कार्यालयातून उमेदवारी अर्ज नेले. दुपारी २.४५ वाजता सावरकर आणि निधान निवडणूक निर्णय अधिकाºयाच्या दालनात पोहोचले. त्यांनीही भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच दरम्यान भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.राजीव पोतदार व भाजपचे संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे तहसील कार्यालयात पोहोचले. त्यांनी बंद लिफाफ्यातील ‘बी’ फार्म निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. यात पक्षांकडून पहिल्या क्रंमाकावर टेकचंद सावरकर तर दुसऱ्या क्रंमाकावर अनिल निधान यांचे नाव होते. मात्र हा घटनाक्रम संपत नाहीच तर भाजप नेते आनंदराव राऊत तहसील कार्यालयात दाखल झाले. त्यांनी अनिल निधान हेच पक्षाचे अधिकृत उमेदवार असल्याचे सांगितले. शेवटी या नाट्यमय घडामोडीवर निवडणूक निर्णय अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 

 

 

टॅग्स :kamthi-acकामठी