शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
5
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
6
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
7
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
8
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
9
हा सदोष मनुष्यवधच!
10
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
11
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
12
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
13
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
14
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
15
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
16
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
17
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
18
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
19
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

विकास महात्मे आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदेत होणार सहभागी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:48 IST

राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे हे स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदेत सहभागी होणार आहेत.

ठळक मुद्दे२४ मार्चपासून जिनिव्हा येथे परिषद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यसभा खासदार डॉ. विकास महात्मे हे स्वित्झर्लंड येथील जिनिव्हा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय संसदीय परिषदेत सहभागी होणार आहेत. लोकसभा उपाध्यक्ष तंबी दुराई यांच्या नेतृत्वातील भारतीय शिष्टमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला असून, २४ मार्चपासून ही परिषद सुरू होणार आहे. या परिषदेत आंतरराष्ट्रीय शांती, लोकशाही, संसदीय कामकाज इत्यादीसंदर्भात विविध सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. डॉ. महात्मे हेदेखील परिषदेला संबोधित करणार आहेत.

टॅग्स :Vikas Mahatmeविकास महात्मेInternationalआंतरराष्ट्रीय