शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
2
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
5
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
6
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
7
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
8
Nuwan Thushara, IPL 2024 MI vs KKR: 'पॉवर-प्ले'मध्ये कोलकाताची 'बॅटरी डाऊन'! तुषाराने घेतल्या ३ विकेट्स, हार्दिकनेही फोडला घाम
9
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
10
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
11
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
12
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
13
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
14
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
15
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
16
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
17
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
18
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
19
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
20
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!

डॉ. श्रीनिवास वरखेडी केंद्रीय संस्कृती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2022 10:14 PM

Nagpur News कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे.

नागपूर : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ, रामटेकचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांची नियुक्ती केंद्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्लीच्या कुलगुरूपदी करण्यात आली आहे.

डॉ. वरखेडी यांच्या नावाची घोषणा शनिवारी करण्यात आली. आपला हा नवा पदभार ते कधी स्वीकारतील, याबाबत अजून स्पष्टता नाही. या नव्या घोषणेनंतर वरखेडी यांच्या जागी कालिदास विद्यापीठाच्या कुलगुरूपदाचा प्रभार कुणाला देण्यात येईल, हेसुद्धा अजून स्पष्ट झालेले नाही.

नव्या कुलगुरूची नियुक्ती होईस्तोवर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्याकडे हा प्रभार सोपविला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून डाॅ. वरखेडी यांचा कार्यकाळ उल्लेखनीय राहिला आहे. त्यांनी विद्यापीठाच्या शिक्षण व्यवस्थेसोबतच विकास कार्यावर विशेषत्वाने भर दिला. त्यांच्या याच कार्यामुळे काही दिवसांपूर्वी मूल्यांकनासाठी आलेल्या नॅक कमेटीने विद्यापीठाला ‘ए प्लस’ ग्रेड प्रदान केली होती. ही ग्रेड प्राप्त करणारे हे विदर्भातील पहिले विद्यापीठ ठरले आहे.

.............

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्र