शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लंडनमध्ये साकारणार ‘डॉ.आंबेडकर अध्यासन’; सामाजिक न्याय राज्यमंत्र्यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 20:50 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनमध्ये विशेष अध्यासन सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यासंदर्भात ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’कडूनदेखील सकारात्मकता दर्शविण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिली.

ठळक मुद्देस्मारकासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही

आॅनलाईन लोकमतनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने लंडनमध्ये विशेष अध्यासन सुरू करण्याचा शासनाचा मानस आहे. यासंदर्भात ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’कडूनदेखील सकारात्मकता दर्शविण्यात आली असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी विधान परिषदेत दिली. नियम ९३ अन्वये अ‍ॅड.जयदेव गायकवाड यांनी यासंदर्भात सूचना मांडली होती.लंडनमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२१-२२ मध्ये उच्च शिक्षण घेत असताना ज्या घरात वास्तव्य केले होते ते घर शासनाने विकत घेतले आहे. मात्र पंतप्रधानांनी येथे भेट दिल्यानंतरदेखील या घराची अवस्था फारशी चांगली नाही. येथे स्मारकदेखील साकारण्यात आले नाही, हे मुद्दे अ‍ॅड.गायकवाड यांनी मांडले. यासंदर्भात उत्तर देताना स्मारकासाठी कुठलाही निधी कमी पडू देणार नाही, असे कांबळे यांनी स्पष्ट केले. ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये डॉ.आंबेडकर यांच्या नावाने अध्यासनदेखील सुरू होईल, असेदेखील त्यांनी सांगितले. ‘लंडन स्कूल आॅफ इकॉनॉमिक्स’मध्ये प्रवेश मिळाल्यास दोन विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्तीचा लाभ देण्याचीदेखील शासनाची योजना आहे. संबंधित घराचे नूतनीकरण व देखभाल दुरुस्तीसाठी पुरवणी मागणीद्वारे साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला असून यातील सव्वातीन कोटींचा निधी वितरीत करण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Nagpur Winter Session-2017नागपूर हिवाळी अधिवेशन-२०१७Dilip Kambleदिलीप कांबळे