शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

घरगुती वादातून महिलेने स्वत:सह मुलीलाही संपविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:06 IST

सोमवारी सकाळी गांधीसागर तलावात मृतावस्थेत आढळलेल्या मायलेकीची अखेर ओळख पटली. सायली नितीन खवले (वय २२) आणि तिची मुलगी माहेश्वरी नितीन खवले अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या वर्धा जवळच्या सावंगी मेघे येथील रहिवासी होत्या.

ठळक मुद्देगांधीसागर तलावात आढळलेल्या मायलेकीची ओळख पटली : वर्धानजीकच्या सावंगीतील रहिवासी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी सकाळी गांधीसागर तलावात मृतावस्थेत आढळलेल्या मायलेकीची अखेर ओळख पटली. सायली नितीन खवले (वय २२) आणि तिची मुलगी माहेश्वरी नितीन खवले अशी मृत मायलेकीची नावे आहेत. त्या वर्धा जवळच्या सावंगी मेघे येथील रहिवासी होत्या.सोमवारी सकाळी गांधीसागर तलावात मायलेकीचे मृतदेह आढळले होते. गणेशपेठ पोलिसांनी त्यांची ओळख पटविण्यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या जिल्ह्यातील पोलिसांना सचित्र माहिती पाठविली होती. मृत महिलेच्या थैलीत वर्धा नागपूर रेल्वेचे तिकीट आढळल्याने पोलिसांनी वर्धा पोलिसांनाही कळविले होते. सावंगी येथील महिला तिच्या १० महिन्यांच्या मुलीसह २२ जूनपासून बेपत्ता असल्याचा मिसिंग रिपोर्ट सावंगी (मेघे) ठाण्यात नोंदविण्यात आला होता. ही माहिती कळताच महिलेचा पती नितीन खवले याच्याशी पोलिसांनी संपर्क साधला. पत्नी आणि मुलीचा शोध घेत असलेला नितीन त्याची आई उषा यांना घेऊन सोमवारी रात्रीच नागपुरात आला. मंगळवारी सकाळी या दोघांनी मृतदेह बघितले अन् एकच आक्रोश केला. ते मृतदेह सायली आणि महेश्वरीचे होते. ओळख पटविल्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी मायलेकीचे मृतदेह नितीनच्या हवाली केले. घरगुती वादातून सायलीने स्वत:सोबत मुलीलाही संपविल्याचे प्राथमिक तपासातून पुढे आले आहे. सायलीच्या या आत्मघातकी निर्णयामुळे तिच्या नातेवाईकांना जबर मानसिक धक्का बसला आहे.प्रेमविवाहाचा दोनच वर्षात अखेरनितीन आणि सायलीने मे २०१७ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना गेल्या वर्षी मुलगी झाली तिचे नाव त्यांनी महेश्वरी ठेवले होते. नितीन वाहन चालवित होता. त्याचे आईवडील सावंगीत मेस चालवितात. सायलीची आई सविता नेवारे आणि बहीण चेतना यासुद्धा आज नागपुरात आल्या होत्या. नितीन आणि सायलीत घरगुती वाद सुरू होता. मात्र, सायली एवढ्या टोकाचा निर्णय घेईल, अशी कुणालाच कल्पना नव्हती.

टॅग्स :Suicideआत्महत्याWomenमहिलाGandhi Sagarगांधीसागर