शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलिसांच्या मानवीय दृष्टिकोनावर ‘डॉक्युमेंट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 11:56 IST

पोलिसांच्या मानवीय दृष्टिकोनावर नॅशनल जिओग्राफी चॅनलने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. यामध्ये भरोसा सेल, बडी कॉप्स, सिनिअर सिटीझन्स केअर या प्रमुख आहेत.

ठळक मुद्देभरोसा सेल व लॅण्ड माफियाविरुद्ध गठित एसआयटीवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पोलिसांच्या मानवीय दृष्टिकोनावर नॅशनल जिओग्राफी चॅनलने एक डॉक्युमेंट्री तयार केली आहे. २१ मिनिटांची ही डॉक्युमेंट्री (माहितीपट) ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता दाखवण्यात येणार आहे.पोलिसांच्या एकूणच वर्तनाबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये फारशी चांगली प्रतिक्रिया दिसून येत नाही. परंतु नागपूर पोलिसांनी पुढाकार घेत नागरिकांच्या मदतीसाठी आणि गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. यामध्ये भरोसा सेल, बडी कॉप्स, सिनिअर सिटीझन्स केअर या प्रमुख आहेत. यातून नागपूर पोलिसांचा मानवी दृष्टिकोन प्रदर्शित होतो. यासोबतच लॅण्ड माफियाविरुद्ध पोलिसांनी कडक भूमिका घेत एसआयटी स्थापन करून कठोर कारवाई केली. नॅशनल जिओग्राफीला नेमकी हीच बाब आकर्षित करून गेली. त्यांनी नागपूर पोलिसांवर डॉक्युमेंट्री तयार केली. यात पोलिसांचा मानवी दृष्टिकोन यावर अधिक भर देण्यात आलेला आहे. २१ मिनिटांच्या या डॉक्युमेंट्रीला ‘इनसाईड नागपूर पोलीस ’ असे नाव देण्यात आले आहे. ही डॉक्युमेंट्री ३० जून रोजी सायंकाळी ६ वाजता नॅशनल जिओग्राफी चॅनलवर दाखवण्यात येणार आहे. ही नागपूर पोलिसांसाठीच नव्हे तर सर्व नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे.

टॅग्स :Policeपोलिस