शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
2
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
3
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
4
"आम्ही विरोधात असलो तरी..."; रोहित पवारांकडून अंजली कृष्णा प्रकरणावरून अजितदादांची पाठराखण
5
धक्कादायक! बाप्पांसमोर खेळला, बागडला, घरी येऊन आईच्या मांडीवर जीव सोडला; दहा वर्षाच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
6
अनंत चतुर्दशी २०२५: बाप्पा 'या' राशींवर करणार अनंत कृपा; धनलाभासह घर, गाडी, जमीन खरेदीचे योग
7
मला वाटते आम्ही भारत आणि रशियाला गमावले...; डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य
8
पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षेत येणार का? अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलं स्पष्ट
9
...तेवढ्याच नोंदी ओबीसीमध्ये येऊ शकतात; बावनकुळेंनी सांगितलं कुणाला मिळणार कुणबी प्रमाणपत्र?
10
पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन बिहारला मिळणार? लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार; पाहा, वैशिष्ट्य
11
GST' नंतर आता सरकार आणखी एक दिलासा देणार! 'ट्रम्प टॅरिफ'च्या टेन्शनमधून व्यावसायिक मुक्त होतील
12
प्रिती झिंटाच्या सांगण्यावरून बदलला होता 'मॅन ऑफ द मॅच'चा विजेता; स्टार खेळाडूचा खुलासा
13
अनंत चतुर्दशी २०२५: घरच्या साहित्यात झटपट करा पेढ्याच्या चवीचे शाही मोदक; बाप्पा खुश आणि घरचेही 
14
रविवारपासून कोस्टल रोडवरही धावणार एसी बस; कोणकोणत्या स्टॉपवर थांबणार, भाडे किती?
15
झोमॅटो आणि स्विगीच्या ग्राहकांना बसणार फटका? डिलिव्हरी शुल्कावर लागणार नवा कर
16
मुरूम कशासाठी उपसला? कुर्ड गावातील नागरिकांनी सत्य सांगितले; अजितदादांनी मध्यस्ती करत पोलिस अधिकाऱ्यांना सुनावले होते
17
खासदार इंजिनिअर राशिद तिहार कारागृहात ट्रान्सजेंडर्समुळे त्रस्त; 'ते' HIV पॉझिटिव्ह असल्याचा AIP चा दावा
18
Zara, Nike सारख्या सर्व परदेशी ब्रँड्सना सरकारचा झटका; एका निर्णयानं डोकेदुखी वाढली, खरेदीवर परिणाम होणार?
19
"...का तूच खातो सगळं रेटून? आम्हाला तर माहीत आहे, या जीआरवरच संपूर्ण मराठवाडा बसतो!"; भुजबळांना डीवचत जरांगेंचा दावा!
20
भारत-चीन ट्रम्प यांच्यावर त्यांचंच जाळ फेकणार; 'बाल्ड ईगल'ला झटका बसणार, लवकरच येणार नवी 'पेमेंट सिस्टम'?

झुडपी जंगल म्हणायचे का?

By admin | Updated: December 2, 2014 00:37 IST

एकेकाळी सुंदर बगीचा असलेल्या येथील परिसरात सर्वत्र गवत व काटेरी झाडे उगवली असल्याने या परिसराला झुडुपी जंगलाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाऊसाहेबांचा एक सुविचार असलेला स्तंभ

भाऊसाहेबांच्या स्मारकांचे काय होणार ? : महापालिकेने लक्ष घालावेनागपूर : एकेकाळी सुंदर बगीचा असलेल्या येथील परिसरात सर्वत्र गवत व काटेरी झाडे उगवली असल्याने या परिसराला झुडुपी जंगलाचे स्वरूप आले आहे. या ठिकाणी भाऊसाहेबांचा एक सुविचार असलेला स्तंभ उभारण्यात आला आहे. ‘हिंदुस्थानची आजची खरी गरज नि:स्वार्थी व स्वतंत्र बाण्याच्या माणसाची आहे व ही गरज मी काही अंशी जर भरून न काढली तर मी व्यर्थ जन्माला आलो, असे समजेन’ हा विचार कोरण्यात आलेला आहे. परंतु हा स्तंभही झाडाझुडपांमध्ये लपला असल्याने त्याकडे फारसे कुणाचे लक्ष जात नाही.असामाजिक तत्त्वाचा वावर पुतळा परिसराकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्याने या ठिकाणी सायंकाळनंतर असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे. दारू पिणे, जुगार खेळणे आदींसारखी अनेक गैरकृत्ये येथे सर्रास सुरू असतात. याकडेही प्रशासनाचे लक्ष नाही. अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजि. मित्र परिवार राबवणार स्वच्छता मोहीम डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याची ही दुरवस्था पाहून परिसर स्वच्छ करण्यासाठी अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने पुढाकार घेतला आहे. उद्या २ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता ते या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविणार आहेत. आंदोलनाचा इशारा २७ डिसेंबर रोजी भाऊसाहेबांची जयंती आहे. दरवर्षी जयंतीच्या दोन दिवसांपूर्वी महापालिकेतर्फे पुतळ्याच्या परिसराची थातूर-मातूर स्वच्छता केली जाते. परंतु आता असे चालणार नाही. पुतळ्याची देखभाल करण्याकरिता कायमस्वरुपी यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराने केली आहे. यासाठी प्रशासनाला २६ डिसेंबरपर्यंत वेळ देण्यात आली आहे. त्यानंतरही मागणी मान्य न झाल्यास साखळी व आमरण उपोषण आंदोलन पुकारण्यात येईल, असा इशारा अ‍ॅग्रोव्हेट-अ‍ॅग्रो इंजिनियर मित्र परिवाराचे अध्यक्ष दिलीप मोहीतकर व सचिव प्रणय पराते यांच्यासह भूषण खडसे, अजय तायवाडे, लक्ष्मीकांत पडोळे, डॉ. सहानपुरे, देवेंद्र मते आदींनी दिला आहे.