शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील सिमेंट मार्गाचे थर्ड पार्टी ऑडिट करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 23:49 IST

शहरात सुरू असेल्या सिमेंट मार्गाच्या टप्पा -१ व २ अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी जिओ-टेक या एजन्सी व्यतिरिक्त नेमण्यात आलेल्या थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी संदर्भात जनमंचने माहिती विचारली होती. पत्रव्यवहार करून मागणी लावून धरली. परंतु यासंदर्भात महापालिकेने माहिती देण्यास नकार दिला. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण नसल्याने याचे थर्ड पाटीं ऑडिट करण्याची मागणी जनमंचने केली आहे.

ठळक मुद्देजनमंची मागणी : मनपाचा नकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात सुरू असेल्या सिमेंट मार्गाच्या टप्पा -१ व २ अंतर्गत सुरू असलेल्या सिमेंट रस्त्यांच्या गुणवत्तेच्या तपासणीसाठी जिओ-टेक या एजन्सी व्यतिरिक्त नेमण्यात आलेल्या थर्ड पार्टी ऑडिट एजन्सी संदर्भात जनमंचने माहिती विचारली होती. पत्रव्यवहार करून मागणी लावून धरली. परंतु यासंदर्भात महापालिकेने माहिती देण्यास नकार दिला. रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण नसल्याने याचे थर्ड पाटीं ऑडिट करण्याची मागणी जनमंचने केली आहे.महापालिकेने मंजूर केलेल्या निविदेच्या अट क्रमांक ५२ मध्ये एजन्सीला शासकीय नियमाप्रमाणे कामाचे निरीक्षण करण्यासाठी थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती करण्याची तरतूद आहे. तसेच काम सुरू असताना मानकानुसार काँक्रिटची तपासणी करणे आवश्यक आहे. मात्र कंत्राटदाराकडून कोणत्याही नियमाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. सिमेंट रस्त्यांना तडे गेले असून पेव्हर योग्य प्रकारे बसविण्यात आलेले नाही. त्यामुळे सिमेंट रस्त्यांच्या थर्ड पाटी ऑडिटला मंजुरी देण्यात यावी, अशी मागणी जनमंचचे अध्यक्ष प्रमोद पांडे, उपाध्यक्ष राजीव जगताप, महासचिव नरेश क्षीरसागर, सल्लागार प्रा. शरद पाटील, मनोहर रडके, प्रल्हाद खरसने, लक्ष्मण सावलकर, मनोहर खोरगडे, राम आखरे आदींनी केली आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका