शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

चोरांचे समर्थन करून स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू नका; वडेट्टीवारांचा मुख्यमंत्र्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 12:32 IST

विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी त्यांनी आरोग्य खात्यातले घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. 

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी समाजातील शोषित, वंचित अशांना माणूस म्हणून उभे राहण्याची ताकद दिली, तसेच  जगातील सर्वोत्कृष्ट अशी संविधान घटना या देशाला बाबासाहेबांनी दिली. त्यामुळेच या देशातील लोकशाही चंद्र सूर्य असेपर्यंत टिकणार आहे. संविधान रुपी ग्रंथाची जोपासना करू, त्याला टिकवू त्याचे रक्षण करू, हीच खरी श्रद्धांजली आज महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने ठरेल, असे उद्गार विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काढले. 

याचबरोबर विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी त्यांनी आरोग्य खात्यातले घोटाळे बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागात खूप मोठे घोटाळे आहेत. विधानसभेत आरोग्य खात्यातला भोंगळ कारभार समोर आणू. तानाजी सावंत यांचे अनेक घोटाळे आहेत. आरोग्य विभागामध्ये अनेक टेंडर घोटाळे झालेले आहेत. ते सर्व घोटाळे विधानसभेमध्ये मांडू, असे वडेट्टीवार म्हणाले. यावर मुख्यमंत्री कारवाई करतील का? असा पत्रकारांनी प्रश्न विचारला असता याचे उत्तर आम्ही कारवाई करा म्हणून सभागृहात मागणी करू, असे ते म्हणाले. 

गैरप्रकार झाला असेल, पुरावा असेल तर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. नाहीतर चोरांना समर्थन देऊन स्वतः आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहू नका, असा सल्ला वडेट्टवार यांनी शिंदेंना दिला. तसेच  तिघे मिळून तिजोरीची लूट करत आहेत. पैशाशिवाय मंत्री काम करत नाहीत. 20 टक्के पेक्षा जास्त कमिशन घेणार राज्य महारष्ट्र झाल आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन