शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

दंड नको, फाशीच द्या; आरटीओच्या नियमांमुळे व्यावसायिक वाहन चालक त्रस्त

By मंगेश व्यवहारे | Updated: June 24, 2024 19:01 IST

नागपूर : कर्जबाजारी होऊन छोटे मोठे व्यवसायिक वाहने घेऊन कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविणारे व्यावसायिक वाहन चालक आरटीओच्या नवनवीन नियमांमुळे ...

नागपूर : कर्जबाजारी होऊन छोटे मोठे व्यवसायिक वाहने घेऊन कुटुंबाच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडविणारे व्यावसायिक वाहन चालक आरटीओच्या नवनवीन नियमांमुळे चांगलेच वैतागले आहे.

आरटीओमध्ये व्यावसायिक वाहनांचे वर्षिक फीटनेस करावे लागते. त्याची फी ६०० रुपये आहे. परंतु फिटनेसला उशीर झाल्यास लाखो रुपयांचा दंड विभागाकडून वसूल केला जातोय. असे अनेक नियम व्यवसायिक वाहन चालकांसाठी डोकेदु:खी ठरले आहे. वाहन चालकांना वाहतूक पोलीसांना सांभाळतांना, आरटीओच्या नियमांचे पालन करताना, महागडे पेट्रोल डिझेल भरतांना वैतागले असून, त्यांचा संताप सोमवारी धरणे आंदोलनातून व्यक्त झाला.

दंड नको फाशीच द्या असा सूर ओवाळत संविधान चौकात महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनात मनसेचे सरचिटणीस हेमंत गडकरी, राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे, शहर अध्यक्ष प्रभूदास डोंगरे, नितेश यादव, गजू टिपले, योगेश चौरसिया, जतिंदरसिंग सैनी, लवकुश शाहू, श्रींत दत्ता, रमेश शर्मा, शेखर ठाकरे, संदीप धांडे, सुशांत गोसेवाडे आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस