शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
5
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
6
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
7
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
8
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
9
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
10
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
11
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
12
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
13
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
14
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
15
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
16
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
17
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
18
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
19
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
20
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?

नागपूर आरटीओ कार्यालयाशेजारचे शीतलादेवी मंदिर पाडू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 11:12 IST

अमरावती रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळचे शीतला माता मंदिर पुढील आदेशापर्यंत पाडण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश मनपाला मागितले उत्तर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अमरावती रोडवरील प्रादेशिक परिवहन कार्यालयाजवळचे शीतला माता मंदिर पुढील आदेशापर्यंत पाडण्यात येऊ नये असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी महापालिकेला सांगितले.मनपाने २७ जून रोजी मंदिर ट्रस्टला नोटीस बजावून मंदिर परिसर रिकामा करण्याचा आदेश दिला होता. हे मंदिर राज्य सरकारच्या जमिनीवर बांधण्यात आले असून त्याचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे मंदिर पाडले जाणार आहे. त्याविरुद्ध ट्रस्टने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व विनय जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने मंदिराला तात्पुरते संरक्षण दिले व मनपाला नोटीस बजावून १६ सप्टेंबरपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. हे मंदिर १९६० पूर्वीपासून अस्तित्वात आहे. त्यामुळे मंदिर पाडले जाऊ शकत नाही. यासंदर्भात गेल्या १६ एप्रिल रोजी मनपास्तरीय समितीसमक्ष सुनावणी झाली असता आवश्यक कागदपत्रे सादर केली होती. परंतु, मनपाने त्यावर गांभीर्याने विचार केला नाही व वादग्रस्त नोटीस जारी केली असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. प्रदीप वाठोरे यांनी कामकाज पाहिले. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय