शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

ऑनलाईनसंगे साजरा होतोय दिवाळसण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 19:07 IST

वसुबारस ते भाऊबीज अशा काळात ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही जागी दिवाळी लखलखत आहे.

नागपूर: दिवाळीच्या सणाचा आनंद द्विगुणित नव्हे कोरोडोगुणित करणाऱ्या सोशल मिडियासंगे यंदाचा दिवाळी उत्सव जोरात साजरा होताना दिसतो आहे. वसुबारस ते भाऊबीज अशा काळात ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही जागी दिवाळी लखलखत आहे.परदेशी राहणाऱ्या मुला-सुना-नातवंडांना ऑनलाईन आशीर्वाद व शुभेच्छा दिल्या व स्वीकारल्या जात आहेत. दिवाळी फराळाचे जिन्नस ऑनलाईन दिले व स्वीकारले जात आहेत.अशा दिवाळीला काव्यमय शब्दात मांडायचे तर, ते असे सांगता येईल..दिवाळी..आनंदाची!दिवाळी आहे...सर्व काही व्यवस्थित फेसबुकइन्स्टाग्रामवर वाट्सअप स्टेटसवररंगून गेलेच पाहिजे !हा ड्रेस ही रांगोळीहा आकाशदिवा ही रोशणाईकमीत कमी १०० लाईकखूप सारी कमेन्ट झालेच पाहिजे !

नाही तर कुठली दिवाळीकुठे हे आनंद कुठे ही मजासर्व जेव्हा चमकत आहेतेव्हा मला दिसलेच पाहिजे !आणि हे पोस्ट हे स्टेटसहे सर्व हॅन्डलवर पोस्ट झालेआणि लगेच ...कोणी केव्हा वा काय केले ?सतत मोबाईलवर बघितले पाहिजे !

काय..कुणी पोस्ट बघितले नाहीकुणी लाईक केले नाही,मन उदास झाले ..खिन्न वाटतंयमनाची ही दशा ओळखली पाहिजे !प्रश्न पडला का ?खरं तर पडायला पाहिजे !दिवाळी दाखवायची कीसाजरी करायची.. हा प्रश्न आहेदाखवायच्या शर्यतीमध्येसाजरी करणे तर विसरत नाहीहा प्रश्न स्वत:ला विचारला पाहिजे !

खमंग फराळ, सुगंधी उटणेदिव्यांच्या ओळी फटाक्यांचा धूरविसरुन जावे सर्व ग्लानी थकवाया उजेडात मग्न झाले पाहिजे !आई बरोबर रांगोळीबाईकोला फराळासाठी मदतीचा हातबैठक मित्रांची भेटी शेजारच्यांनाया सणानी सर्वांना जोडले पाहिजे !

सेल्फीच्या या युगामध्येग्रुप फोटो मागे राहून गेलेआनंदी होण्यापेक्षा दाखविण्यातआपण जास्त रमतोय हे कळले पाहिजे !दिव्याने दिवा उजळतोआनंदाने आनंद पसरतोआनंद दाखविण्यात रमण्यापेक्षाआनंदामध्ये लिप्त होऊन गेले पाहिजे !डॉ. दिलीपकुमार राणा

टॅग्स :Diwaliदिवाळी 2021