शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मनपा सभागृहाबाहेर दिव्यांग व बस कर्मचाऱ्यांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 00:14 IST

स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याच्या विरोधात् दिव्यांगांनी तर मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने मनपाच्या आपली बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरेश भट सभागृहाबाहेर निदर्शने केली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वयंरोजगार अर्थसाहाय्य योजनेसाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांची महापालिकेने फसवूक केली आहे. प्रशिक्षण घेतल्यानंतरही स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य करण्यास समाजकल्याण विभागातर्फे टाळाटाळ केली जात असल्याच्या विरोधात् दिव्यांगांनी तर मागील तीन महिन्यापासून वेतन न मिळाल्याने मनपाच्या आपली बस कर्मचाऱ्यांनी शनिवारी सुरेश भट सभागृहाबाहेर निदर्शने केली.

महापालिकेच्या समाजकल्याण विभागामार्फत २०१९-२० या वर्षात दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य योजना राबविण्यात आली. यासाठी पात्र ठरलेल्या १३० दिव्यांगांना आर.एस.ई.टी.आय. प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. पात्र ठरलेल्यांना अर्थसाहाय्य मिळावे, अशी मागणी दिव्यांगांनी केली.आपली बसच्या कर्मचाऱ्यांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी केली.मुंढे यांच्या समर्थनार्थ युवक काँग्रेस
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ‘एकच मुंढे, विरोध करणारे गुंडे’ म्हणत त्यांचे समर्थन केले. मनपा सभा सुरू होण्यापूर्वी सभागृहाबाहेर युवक काँग्रेस तसेच आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या समर्थनार्थ बॅनर झळकावले. काँग्रेस नगरसेवक बंटी शेळके यांच्या नेतृत्वात हे प्रदर्शन करण्यात आले. शहर युवक काँग्रेस अध्यक्ष तौसिफ खान, अभय रणदिवे, इरफान काजी, अक्षय घाटोळे यांच्यासह पदाधिकाºयांचा समावेश होता. दुसरीकडे सभागृहात काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुंढे यांच्या विरोधात भूमिका घेतली. यावरून काँग्रेसमधील दुफळी पुढे आली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाagitationआंदोलन