शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत दिव्या देशमुख चॅम्पियन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 12:34 IST

प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर कोलकाता येथे १५ वर्षे गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकविले.

ठळक मुद्दे१५ वर्षे खुल्या गटात द्वितीय मानांकित नागपूरच्या संकल्प गुप्ताने रौप्यपदक जिंकले. संकल्पला अंतिम फेरीत विजय नोंदविण्यात अपयश आले. संकल्पसह अन्य पाच खेळाडूंची गुणसंख्या प्रत्येकी साडेआठ झाल्यामुळे तांत्रिक गुणांच्या आधारे संकल्प कांस्यचा मानकरी ठरला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रतिभावंत बुद्धिबळपटू महिला आंतरराष्ट्रीय मास्टर दिव्या देशमुखने नेत्रदीपक कामगिरीच्या बळावर कोलकाता येथे १५ वर्षे गटाच्या मुलींच्या राष्ट्रीय स्पर्धेत जेतेपद पटकविले. दिव्याने याआधी दिल्ली येथील राष्टÑकुल बुद्धिबळ स्पर्धेतही विजेतेपद पटकविले होते.बंगाल चेस असोसिएशनतर्फे आयोजित या स्पर्धेत अग्रमानांकित दिव्याने दहाव्या फेरीअखेर सर्वाधिक नऊ गुणांची कमाई केली होती. अकराव्या फेरीत दिव्याला तामिळनाडूची १५ वी मानांकित एम.के. पूर्णाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पूर्णाची गुणसंख्या ८.५ झाली. दिव्याने अनिंदा संतोष (महाराष्ट्र), अनुष्का गुप्ता (पश्चिम बंगाल) व दिव्यभारती मसनाम (तामिळनाडू), प्रियंका राऊतरे (ओडिशा), मृदुल डेहनकर (नागपूर), भाग्यश्री पाटील (महाराष्ट्र), सलोनिका सैना (ओडिशा), ब्रिश्ती मुखर्जी (प. बंगाल) यांना पराभूत केले. भूम्मिनी कौनिका (आंध्र प्रदेश), एल. जोत्सना (तामिळनाडू) या खेळाडूंविरुद्ध मात्र तिची गुणविभागणी झाली. 

टॅग्स :Chessबुद्धीबळ