शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रेशनच्या दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 01:05 IST

रेशनचे दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाठोड येथे उघडकीस आला आहे. एका शिधापत्रिका धारकानेच हा प्रकार उघडकीस आणला असून थेट विभागाकडे तक्रारही केली.

ठळक मुद्देवाठोडातील प्रकार : ग्राहकानेच आणले उघडकीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रेशनचे दुकानातून कचरा व माती मिश्रित गहू वितरित करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार वाठोड येथे उघडकीस आला आहे. एका शिधापत्रिका धारकानेच हा प्रकार उघडकीस आणला असून थेट विभागाकडे तक्रारही केली.प्रमोद शिवकुमार पोद्दार व्यंकटेशनगर असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या पत्नी शीलादेवी यांच्या नावावर रेशन कार्ड आहे. त्याचा नंबर २७२००९१६४३४२ आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या १५ जून रोजीची ही घटना आहे. गजानन गुजर यांच्या रेशन दुकानामधून ( एफपीएस नंबर २५०५००११००७७) जून महिन्याचे रेशन खरेदी केले. आज जेव्हा गहू निवडण्यासाठी काढले तेव्हा त्यात मोठ्या प्रमाणावर माती व कचरा मिसळल्याचे दिसून आले. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सरकारच्या आॅफिशियल पोर्टलवर तक्रार केली तेव्हा त्यावर कारवाई करण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्यांनी फोन केला आणि तुमचा गहू रेशन दुकानदाराला परत करा, तो बदलून देईल, असे सांगण्यात आले.जिल्हाधिकाऱ्यांकडे करणार तक्रारलोकांना निकृष्ट दर्जाचे धान्य वाटले जात असल्याचा हा प्रकार उघडकीस आल्याने या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. परिसरातील माजी नगरसेवक महेंद्र राऊत आणि हितेश जोशी यांनी संयुक्तपणे पूर्व नागपुरातील सर्व रेशन दुकानांची तपासणी करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात येणार आहे.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर