शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

नागपूरच्या दिशांत वर्माची दिल्लीतील राष्ट्रीय स्पर्धेकरिता निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 13:03 IST

वाडी भागात असलेल्या श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा विद्यार्थी दिशांत वर्मा याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

ठळक मुद्देसातारा येथे आयोजित स्पर्धेत मिळवला दुसरा क्रमांक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: वाडी भागात असलेल्या श्री विश्वनाथ बाबा हायस्कूल व ज्यु. कॉलेजचा विद्यार्थी दिशांत वर्मा याची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. दिशांतने सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रीडास्पर्धेत ८०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावला आहे.दिशांत वर्मा या बारावीत शिकणारा विद्यार्थी असून आपल्या यशाचे श्रेय त्याने आईवडिल, संस्थेचे अध्यक्ष श्यामकुमार जयस्वाल, प्राचार्य अनिता टोहरे, उपमुख्याध्यापिका वीणा आखरे यांच्यासह क्रीडा शिक्षकांना दिले आहे. त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थी