शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिगेडियर पवन कुमार गंजू महावितरणचे संचालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 23:07 IST

महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्त्वाच्या पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च विद्याविभूषित गंजू यांना मानव संसाधन क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे.

ठळक मुद्देथेट भरती प्रक्रियेने निवड

 

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महावितरणच्या संचालक(मानव संसाधन) पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची निवड थेट भरती प्रक्रियेने झाली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे नुकतीच प्रकाशगड मुख्यालयात स्वीकारली. संचालक (मानव संसाधन) पद हे नव्याने निर्माण करण्यात आले असून या महत्त्वाच्या पदावर ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची प्रथमच नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च विद्याविभूषित गंजू यांना मानव संसाधन क्षेत्राचा दीर्घ अनुभव आहे.जम्मू काश्मीर येथील मूळचे असलेले ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांची सेनादलात ३८ वर्षे सेवा झाली असून त्यांनी विविध महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. भारतभर विविध ठिकाणी सेनादलाच्या सेवाकाळात त्यांनी महत्त्वाच्या पदांची जबाबदारी यशस्वीरीत्या सांभाळली आहे.ब्रिगेडियर पवन कुमार गंजू हे विज्ञान शाखेतील पदवीधर असून त्यांनी व्यवस्थापन, पत्रकारिता, कर्मचारी व्यवस्थापन व औद्योगिक संबंध, मार्केटिंग, फूड अ‍ॅनालायसीस इत्यादी विषयात विविध विद्यापीठातून पदव्युत्तर पदव्या संपादन केल्या आहेत. याशिवाय त्यांनी सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी अनेक महत्त्वपूर्ण विषयाचे प्रशिक्षण घेतले असून त्यांनी सेनाप्रशासनात मानव संसाधन क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला आहे. महावितरणच्या मानव संसाधन विभागात अधिक सकारात्मक बदल करण्याचा मानस ब्रिगेडियर पवन कुमार गंजू यांनी व्यक्त केला आहे.

 

 

 

टॅग्स :mahavitaranमहावितरण