शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

जशी दिशा तशीच जीवनाची दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 01:18 IST

जशी दिशा असते तशीच जीवनाची दशा होते, असा संदेश मुनिश्री प्रणामसागरजी यांनी दिला. शुक्रवारी सन्मती भवनात ते श्रावकांना उद्बोधन करीत होते.

ठळक मुद्देमुनिश्री प्रणामसागरजी : सन्मती भवनात श्रावकांना उद्बोधन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जशी दिशा असते तशीच जीवनाची दशा होते, असा संदेश मुनिश्री प्रणामसागरजी यांनी दिला. शुक्रवारी सन्मती भवनात ते श्रावकांना उद्बोधन करीत होते. मुनिश्री पुढे म्हणाले, सूर्यावर सावली आली की सूर्यग्रहण होते. घडीचे तीन काटे एकावर एक आले की १२ वाजतात. याच पद्धतीने जीवनात लहानपण, तरुणपण आणि वृद्धावस्था जीवनाचे १२ वाजवतात. साधू १२ वाजता सामायिक करतात. तीर्थंकराची दिव्यध्वनीही १२ वाजता होते. त्यामुळे १२ ते १२.३० दरम्यान जेवण करू नये. ज्याची राशी मेष असते तो खूप कष्टाळू असतो. मिथून राषी असणारा लक्ष केंद्रित करण्यात कुशल असतो. कर्क राशीवाल्याचा बुद्ध्यांक वेगवान असतो. सिंह राशी वाल्याचा स्वभाव सिंहासारखा असतो. त्याला ताजे अन्न हवे असते. कन्या राशी वाले आॅल राऊंंडर असतात. तुला राशीवाले संतुलन राखतात. वृश्चिक राशीवाल्यांचा स्वभाव विंचवासरखा असतो. धनु राशीवाल्यांचा स्वभाव तरुणसागर असतो. आपल्या नावाचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. या उद्बोधनाच्या प्रारंभी मनोज जैन, शशिकांत मुधोळकर, मिलिंद जोहरापूरकर यांनी दीप प्रज्वलन केले. यावेळी डॉ. रिचा जैन, मिलिंद जोहरापूकर, अतुल खेडकर, सुरेश आग्रेकर, पंकज बोहरा, प्रकाश पाटणी, मणीलाल जैन, श्रावक श्रेष्ठी कन्हय्यालाल ढालावत उपस्थित होते. संचालन सतीश पेंढारी जैन यांनी केले.()

टॅग्स :nagpurनागपूरcultureसांस्कृतिक