हिरवाईच्या सानिध्यात दीक्षाभूमी : जगभर ख्याती असलेल्या पवित्र दीक्षाभूमी परिसराचा नजारा पावसाळ्यामुळे खुलला आहे. उपराजधानीला लाभलेल्या हिरवाईची झालर सध्या शहरावर पसरली आहे. बदलत्या नागपूरच्या स्थित्यंतरासोबत या परिसराचा लूक असा दिसतो आहे.
हिरवाईच्या सानिध्यात दीक्षाभूमी :
By admin | Updated: August 4, 2016 02:13 IST