शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

धुळेच्या ‘बीओई’ने ‘ते’ १२ लाख परत केले

By admin | Updated: June 12, 2014 01:03 IST

तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक आॅफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून सेलू तहसीलच्या बँक खात्यातून

बनावट धनादेश प्रकरण : उच्च स्तरावर चौकशीसेलू : तहसील कार्यालयाकडे असलेल्या बॅक आॅफ इंडियाच्या धनादेश पुस्तिकेचा क्रमांक मिळवून त्याच क्रमांकाच्या बनावट चेक बुकचा आधार घेत तीन धनादेशाच्या माध्यमातून सेलू तहसीलच्या बँक खात्यातून नरेश सी. चैनानी या नावाने ११ लाख ९० हजार ७६० रुपयांची परस्पर उचल केल्या गेली. या प्रकरणाने संशयाच्या भोवऱ्यात सापडलेल्या धुळे येथील बँक आॅफ इंडियाने ही रक्कम सेलू तहसील कार्यालयाला परत केली आहे.तहसीलदार प्रियदर्शिनी बोरकर यांच्या फिर्यादीवरुन सेलू पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. धुळे बँकेच्या पत्रात सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मात्र ही अफरातफर सिद्ध होत नसल्याची पुष्टी जोडत चौकशीत ही अफरातफर सिद्ध न झाल्यास सदर रक्कम बँकेला परत करण्याची तसदी घेण्याची बाब नमूद करण्यात आली आहे. एकंदर बँकेच्या या पत्रानुसार रकमेची अफरातफर झालेली नाही, तर बँकेने ही रक्कम परत कशी काय केली, असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे. यावरुन बँकेच्या या नव्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. (जिल्हा प्रतिनिधी) बँक म्हणते,अफरातफर नाहीसदर प्रकरणात तहसीलच्या खात्यातून बनावट धनादेशाद्वारे काढण्यात आलेली रक्कम धुळे येथील बँक आॅफ इंडियाने सेलू तहसील कार्यालयाच्या खात्यात जमा केली आहे. मात्र बँकेने चौकशीत अफरातफर झाली नसल्याचे नमूद केल्यामुळे मग ती रक्कम नेमकी कुठे गेली, असा सवालही उपस्थित होत आहे. बँकेकडून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याची बाबही बँकेच्या वरिष्ठ शाखा व्यवस्थापकांनी तहसीलला दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.