शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात गरजूंना वाढलं जेवण; कार्यकर्त्यांना शाबासकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2020 22:28 IST

माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी नागपुरातील त्रिमूर्तीनगर येथे गरजूंना भोजन वितरित केले.

ठळक मुद्देनागरिकांची केली चौकशी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी नागपुरातील त्रिमूर्तीनगर येथे गरजूंना भोजन वितरित केले.लॉकडाऊन सुरु झाल्यापासून नागपुरात भाजपतर्फे कम्युनिटी किचन अंतर्गत विविध ठिकाणी गरजू व गरीबांना भोजन वितरित केले जात आहे. यापूर्वी पक्षातर्फे गरजूंना धान्य किटचेही वितरण करण्यात आलेले आहे. सध्या फडणवीस हे नागपुरात असून ते पक्षातर्फे सुरु असलेल्या विविध कम्युनिटी किचनला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी करीत आहेत. शुक्रवारी सकाळी ११.२० वाजता त्यांनी त्रिमूर्तीनगर येथील गजाजन मंदिर जवळ सुरु असलेल्या भोजन वितरण ठिकाणी भेट दिली. इतकेच नव्हे तर स्वत: गरजूंना भोजनही वितरित केले. यावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक करीत अशीच मदत करा, अशा सूचना केल्या. तसेच नागरिकांशी संवादही साधला. त्यांना योग्य भोजन मिळते का? अशी विचारणा केली. यावेळी त्यांच्यासोबत प्रवीण दटके, नगरसेवक लहुकुमार बेहते, किशोर वानखेडे उपस्थित होते.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस