शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात उपकार्यकारी अभियंता निलंबित तर कार्यकारी अभियंत्याची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2021 22:00 IST

Nagpur News काेराडी वीज प्रकल्पातील काेळसा हाताळणी विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी यांनी दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता सिंग यांना निलंबित केले आहे.

ठळक मुद्देकाेल वाॅशरीज काेळसा अफरातफर प्रकरणचाैकशी समितीच्या अहवालाची प्रतीक्षा

नागपूर : काेल वाॅशरीजमधील काेळसा अफरातफर प्रकरणाची चाैकशी करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीने या प्रकरणाची चाैकशी केली. या समितीने चाैकशी अहवाल व्यवस्थापकीस संचालकांना सादर केला असला तरी ताे उघड व्हायचा आहे. तत्पूर्वी वीज प्रकल्पातील काेळसा हाताळणी विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता सुधीर पंजाबी यांनी दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली असून, कार्यकारी अभियंता सिंग यांना निलंबित केले आहे. (Deputy Executive Engineer suspended in Nagpur )

काेराडी वीज प्रकल्पाला वेकाेलिच्या गाेंडेगाव (ता. पारशिवनी) खाणीतून काेळसा पुरवठा केला जाताे. खाणीतील काेळसा काेल वाॅशरीजमध्ये जात असून, नंतर वीज प्रकल्पात आणला जाताे. दरम्यान, पुरवठादारांनी यात अफरातफर करीत निकृष्ट काेळसा वीज प्रकल्पात पुरविल्याचा प्रकार उघड झाला. त्यामुळे महानिर्मितीने संचालक (खनिकर्म) पुरुषोत्तम जाधव, कार्यकारी संचालक(निसवसु) अभय हरणे, कार्यकारी संचालक (माहिती व तंत्रज्ञान) नितीन चांदूरकर व सुरक्षा विभागाचे मुख्य महाव्यवस्थापक राजू मालेवार यांच्या समितीमार्फत या प्रकरणाची चाैकशी केली.चाैकशी समितीने काेराडी वीज प्रकल्पातील सुरक्षा विभाग, जीपीएस पद्धती, कोळसा हाताळणी विभाग, गोंडेगाव कोळसा खाण, काेल वाॅशरीजची प्रत्यक्ष पाहणी केली. संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मते नाेंदवून घेतली. या प्रकरणात त्यांना काही महत्त्वपूर्ण दाेष आढळून आले आहेत. वीज प्रकल्पात जीपीएस प्रणाली लावली असली तरी उशिरा काेळसा घेऊन येणाऱ्या ट्रक मालकांवर महानिर्मितीने अद्याप काेणतीही दंडात्मक कारवाई केली नाही, यासह अन्य बाबी चाैकशी समितीच्या निदर्शनास आल्या आहेत.

ट्रक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

या समितीला चाैकशीदरम्यान काेराडी वीज प्रकल्पाच्या प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एक ट्रक आढळून आला असून, त्याचा क्रमांक मात्र स्पष्ट झाला नाही. हा ट्रक महत्त्वाचा पुरावा असल्याचे मानले जात आहे. या सीसीटीव्ही कॅमेरे व त्यांच्या दिशांवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. कॅमेऱ्यात आढळून आलेल्या एका ट्रकबाबत सुरक्षा विभागातील कुणालाही माहिती नसल्याचे निदर्शनास आले. विशिष्ट अलार्म, ट्रक थांबल्यानंतर जीपीएस प्रणाली ने सूचना केल्यावरही जबाबदारी असणारे अधिकारी न पाेहाेचणे, खाण व वीज प्रकल्पातील काेळशाच्या ग्रेडमधील तफावत यासह अन्य बाबी समितीे टिपून घेतल्या आहेत.

टॅग्स :suspensionनिलंबन