शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नैराश्य हा वेळीच उपचारांमुळे बरा होणारा आजार : नितीन गुल्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 23:18 IST

कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे मनोरुग्णालयात आत्महत्या प्रतिबंधक दिन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुटुंब छोटे होत चालले आहे. कुटुंबाच्या गरजा वाढत आहे. यातून मानसिक संघर्ष निर्माण होत आहे. यामुळे नैराश्य, चिंता व व्यसनाधिनतेचे प्रमाण वाढत आहे. यावर वेळीच उपाय केला नाही तर अशी व्यक्ती स्वत:साठी किंवा इतरांसाठी धोकादायक ठरू शकेल किंवा आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकेल. ‘नैराश्य’ हा वेळीच व योग्य उपचारांमुळे बरा होणारा आजार आहे, अशी माहिती प्रादेशिक मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी येथे दिली.प्रादेशिक मनोरुग्णालयाच्यावतीने मंगळवारी जागतिक आत्महत्या प्रतिबंधक दिन साजरा करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, मानकापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राऊत उपस्थित होते.डॉ. गुल्हाने म्हणाले, सध्या जगातील ३५० दशलक्ष लोक नैराश्यग्रस्त आहेत. जागतिक मानसिक आरोग्य सर्वेक्षणाच्या १७ देशांमधील केल्या गेलेल्या संशोधनात सर्वसाधारणपणे दर २० जणांमध्ये एक जण नैराश्याच्या आजाराने ग्रस्त आढळला आहे. त्यामुळे नैराश्याच्या आजाराबाबत जनजागृती व प्रबोधनपर कार्यक्रम मनोरुग्णालयाने हाती घेतले आहे. याप्रसंगी मानसोपचार तज्ज्ञ डॉ. आशिष कुथे यांनी आत्महत्याबाबतची कारणे, समज-गैरसमज याविषयी तर डॉ. शहा यांनी ‘आत्महत्या प्रतिबंधक-प्रेरणा प्रकल्प याबद्दलची माहिती दिली. डॉ. पातूरकर यांनी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक डॉ. हिरा वाघमारे यांनी केले, आभार डॉ. सौरभ टोपले यांनी मानले. कार्यक्रमाला टाटा ट्रस्टचे सर्व पदाधिकारी, रुग्णालयातील डॉक्टरांसह परिचारिका, कर्मचारी आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयSuicideआत्महत्या